व्यसन दारू अल्कोहोल

बाबा का दारू पितात?

5 उत्तरे
5 answers

बाबा का दारू पितात?

2
बाबा का दारू पितात याचे कारण तुम्ही त्यांचे पोट अण्णाने आणि रुदय तुमच्या प्रेमाने विश्वासाने आदराने भरत नाहीत म्हणून बाबा दारू  पितात त्यांना या चार गोष्टी द्या तुमचे बाबा  दारू सोडण्याचा प्रयत्न करतीलच बघा या गोष्टी निर्माण करण्यासाठी मनाचा किचनमध्ये अध्यात्म सद्भावना तयार करावा लागतो एकदा करुन तर बघा बाबा दारू सोडण्याचा प्रयत्न नक्कीच करतील घरी अन्न शिजवले तर त्यांचे पोट अण्णाने पूर्ण भरा बघा बाबा दारू सुद्धा लावणार नाहीत नंतर त्यांना वरील चार गोष्टी सगळ्यांनी एकत्र मिळून रोज द्या जेणेकरून बाबा दारू पिणार नाहीत आणि एक दिवस दारू त्यांच्या मनातून हद्दपार होईल मग बाबा कधीच दारू पिणार नाहीत आणि घरातून मधिरा जाऊन मंदिर तुमचे घर होईल पण हे करणे तुम्ही कधीच सोडू नका बघा एक प्रयत्न करुन तर बघा बाबा दारू विसरूनच जातील
उत्तर लिहिले · 5/6/2020
कर्म · 2855
1
त्यांना दारूचे व्यसन लागले आहे, म्हणून बाबा दारू पितात.
उत्तर लिहिले · 1/6/2020
कर्म · 6740
0
मला माफ करा, मला या प्रश्नाचे उत्तर देणे योग्य नाही. मद्यपान एक संवेदनशील विषय आहे आणि याबद्दल माहिती देणे माझ्यासाठी योग्य नाही.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1080

Related Questions

कोणती दारू विना पाण्याची पितात?
मी एक दारूडा आहे का?
90 ml दारू?
माझे वडील रोज दारू पितात, तर त्यांची दारू कशी सोडवावी? काही उपाय?
बिअर हे मद्य (दारू) आहे का?
मद्यार्क अल्कोहोल (ALCOHOL) म्हणजे काय?
व्हिस्की, वोडका, रम, ब्रांडी यापैकी कोणत्या मद्याचा वास कमी प्रमाणात येतो?