जिओ मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञान

माझ्या मोबाईलमध्ये सिम स्लॉट दोन्हीही 4G आहेत, तर मी जिओ (Jio) सिम 2 वर ठेवू शकतो का?

3 उत्तरे
3 answers

माझ्या मोबाईलमध्ये सिम स्लॉट दोन्हीही 4G आहेत, तर मी जिओ (Jio) सिम 2 वर ठेवू शकतो का?

1
हो, ते ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ते करावे लागेल.
उत्तर लिहिले · 15/5/2020
कर्म · 195
0
हो नक्कीच ठेवू शकता, परंतु जर स्लॉट वन मध्ये असेल तर VoLTE सेवा व्यवस्थित मिळते.
उत्तर लिहिले · 14/5/2020
कर्म · 18015
0

तुमच्या मोबाईलमध्ये सिम स्लॉट दोन्ही 4G आहेत, तर तुम्ही जिओ (Jio) सिम 2 वर ठेवू शकता. 4G नेटवर्क दोन्ही स्लॉटवर सपोर्ट करत असल्याने, तुम्ही जिओ सिम कोणत्याही स्लॉटमध्ये वापरू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2680

Related Questions

मोबाईल 5G चांगला का 4G?
सॅमसंग J7 मॅक्स मध्ये नेट स्पीड कमी झाली आहे?
5G आल्यानंतर 4G मोबाईल चालू शकते का?
मोबाईल टॉवरची रेंज येत नसल्याची तक्रार कोठे करावी? ऑनलाइन तक्रार देता येते का?
माझ्याकडे दोन सिम आहेत एअरटेल आणि जिओ, एअरटेलचा डेटा चालू केला की जिओ बंद पडते, काय प्रॉब्लेम असेल?
वोडाफोन आयडिया एकमेकांच्या रेंज पकडतात का?
माझा Lenovo Vibe K5 Note A7020 हा मोबाईल आहे. यात Jio चे सिम आहे. 4G मध्ये प्रॉब्लेम हा आहे की नेट फास्ट चालत नाही, स्टेटस पाहताना अटकतात, व्हॉट्सॲप व्हिडिओ डाउनलोड स्पीड खूप कमी आहे, बाकीच्या मोबाईल मध्ये फास्ट चालते, काही उपाय असेल तर सांगा. मी खूप त्रासलो आहे.