2 उत्तरे
2
answers
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते काम केले?
3
Answer link
अन्यायाने व विषमतेने गांजलेल्या प्रजेचा उद्धार करण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिले त्यात सर्वस्वी अग्रक्रम हा भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनाच द्यावा लागेल.
समतेसाठी व मानवी हक्कासाठी लढणारे महान युद्धे म्हणून या प्रज्ञासुर्याचा उल्लेख करावा लागेल, मी आज जगातील एका महान विद्वान अश्या व्यक्तिमत्वाबाबत लिहितोय, मला माहितेय बाबासाहेब आंबेडकर हे अखंड माहितीचा व ज्ञानाचा झरा आहेत त्यांच्या बाबत कितीही ग्रंथ ,लेख ,लिहिले गेले तरी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे बरेच पैलू हे दुर्लक्षित राहतील किंवा त्यांच्या कार्याच्या एका,एका घटकांचा जरी विचार केला तरी आपण त्यांच्या ज्ञान कक्षेला स्पर्श करू शकणार नाही एवढ्या महान अशा धम्मदीप व्यक्तिमत्वचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यासमोर मेणबत्ती धरणे होय.
राष्ट्रउभारणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतुल्य योगदान पाहण्यापूर्वी या बोधिसत्वास जागतिक पातळीवरती मिळेलेले स्थान पाहू, भारत मातेच्या या महान प्रज्ञासुर्यास CNN, IBN, HISTORY TV, CHANNEL 18, द्वारे सर्वात महान भारतीय म्हणून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत गौरौदगार काढले आहेत , तसेच केम्ब्रिज विद्यापीठातील आजतागायत सर्वात विद्वान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो व इंग्लंड मधील संग्रहालयात मार्टिन ल्युथर सोबत भारतातील फक्त एकाच व्क्तीचा फोटो झळकतो तो म्हणजे आम्हासर्वांचे उद्धार करते भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर.
भारतरत्न डॉ.भीमरावरामजी
rastrubharnit abasaheb ambedkar yanche yogdan
स्रोत :गुगल
आंबेडकरयांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होते ती त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्या नंतर १९२३-२४ च्या दरम्यान त्या पूर्वी त्यांनी आपल्या अथक परिश्रम व कुशाग्रह बुद्धीच्या जोरावर अनेक पदव्या ग्रहन केल्या होत्या मंग त्यात आग्रहपूर्वक उल्लेख करावा लागेल तो त्यांच्या पदव्यांचा,भीमाची पदवी हि मुंबई विद्यापीठातून झाली व अमेरिकेत १९१७ साली एम. ए . कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले तर न्यूयॉर्क येथीलच कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पि.एच.डी. ची पदवी संपादन केली तर बॅलिस्टर पदवी घेऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली , म्हणजेच तत्कालीन परिस्थितीत डॉ. भीमराव आंबेडकर हे शिक्षित व प्रशिक्षित एकमेक अर्थतज्ञ होते याच ज्वलंत उदाहरण म्हणजे अर्तशास्त्रातील नोबल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन स्वतः बाबासाहेबाना अर्थशास्त्रातील पिता मानतात .
राष्ट्रउभारणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान :
मूकनायक: १९२०
सार्वजनिक जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकची सुरुवात करून भारतभूमीत वंचितांचा आवाज बनण्याचे काम बाबासाहेबानी सुरु केले होते. व मूकनायक मध्ये लिहिताना त्यांनी स्पष्ट केले कि तुरुंगात जातो तोच खरा देशभक्त राहतो असे नाही तर देशातील विषमता नष्ट करणे हि सुद्धा देशभक्तीचं होय.
सार्वजनिक जीवनातील पहिले आंदोलन.
बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाल्यास त्यांनी ब्रहद हितकारिणी संघटनेची सुरुवात केली व युवकांना शिका , संघटित व्हा व संघर्ष करा असा उपदेश दिला हीच बाबासाहेबांच्या सुधारणात्मक बदलाची सुरुवात होती . व याच दरम्यान १९२७ साली हिंदू धर्मात राहून महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला हे बाबासाहेबांच्या जीवनातील पहिली सार्वजनिक चळवळ होती व त्यावेळेस सनातन्यानी त्यांच्या अनुयायांवर केलेले अत्याचार व १९३० साली काळाराम मंदिरात प्रवेश या दोन्ही घटना या बौद्ध तत्वज्ञानातील समानता या तत्वाला अनुसरून होत्या , सनातनी हिंदू धर्मात असलेली विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबानी हिंदू धर्मात राहून दूर करण्याचा व हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कुशाग्र बुद्धीला हे कळून चुकले होते हि हिंदू धर्मात राहून आपण या अस्पृश्य बांधवाना न्याय देऊ शकत नाही म्हणून त्यांनी धर्मांतराची घोषणा केली.
मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही
खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे सर्वात मोठे राष्ट्रउभारणीत योगदान जर कुठले असतील तर बाबासाहेबानी या भारत भूमीत पुनरुजीवित केलेला अतीव प्राचीन व विज्ञानावर आधारित बौद्ध धम्म, आपल्या तमाम बांधवाना बाबासाहेबानी १९५६ रोजी नागवंशी भूमीत नागपूर या ठिकाणी बौद्ध धमाची दीक्षा दिली व बाबासाहेबानी स्वीकारलेला बौद्ध धम्म हा खुप डोळस पने व सर्व धर्मांचा अभ्यास करून व १९३५ साली येवला येथे दिलेली घोषणा व त्यानंतर सलग वीस वर्ष केलेला सर्व धर्माचा अभ्यास व घेतलेली धम्म दीक्षा या सर्व गोष्टी पुढील काळात खूपच परिणामी ठरल्या त्यामुळे आज स्वतःला बौद्ध म्हणून घेताना जो अभिमान व मान मिळतो तो फक्त भारतरत्न बाबासाहेब रामजी आंबेडकरमुळे.
गोलमेज परिषद :१९३०-३१
त्या काळी ज्या गोलमेज परिषद झाल्या त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य , समता ,बंधुता व न्याय या सूत्रापैकी समता यावरती जास्त भर देऊन भारतातील अस्पृश्य समाजाबरोबरच चातुर्वर्णातील इतर वर्गाना एका समानतेखाली आणण्याचा प्रयत्न केला .
राखीव जागा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुद्दी राजकारणी होते, त्यांना माहित होते या देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर येथील दबलेल्या समाजाला वरती आणलं पाहिजे व हिंदू धर्मातील इतर लोकांबरोबर अस्पृश्य लोकांचा विकास होणार नाही व राखीव जागा त्याला योग्य पर्याय आहे,बाबासाहेबांच्या मते ,
ब्राह्मण = ज्ञानावर मक्तेदारी
क्षत्रिय = राजकीय मक्तेदारी
वैश्य =व्यापारावर मक्तेदारी
शूद्र = सेवाभाव
अस्पृश्य = ? बहिष्क्रुत
म्हणून बाबासाहेबानी राखीव जागेचा हट्ट धरला व १९३२ ला महात्मा गांधींनी पुणे करारात सर्व हरिजनांच्या विश्वासघात केला परंतु लोकराजा शाहू महाराज यांनी मात्र आपल्या रयतेला १९०२ पासूनच राखीव जागेची तरतूद केली होती .
रिझर्व्ह बँकेची स्थापना :१९३५
हिल्टन यंग कमिशन , यांच्या कमिटी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी या कमिशनचा रिपोर्ट सादर करताना यात मध्यवर्ती म्हणजेच सद्याच्या रिझर्व्ह बँकेच्या स्थापने बाबत शिफारस केली व भारताला हि बँक आज सर्वात मोठे योगदान ठरले आहे याचा अर्थ बाबासाहेब हे पुस्तकी अर्थतज्ज्ञ नव्हते.
लोकसंख्या नियंत्रण विषयक धोरण :मुंबई
बाबासाहेबानी लोकसंख्येच्या नियंत्राबाबत १९३५ साली वाचन केले होते एव्हडा डोळस नेता भारतात होणे नाही.
चले जावं :१९४२
भारतातील अग्रभागी असणाऱ्या नेत्यांनी चलेजाव ची घोषणा दिली त्यात महात्मा गांधी , पं. नेहरू हे आघाडीवर होते त्यावेळेस व्हाइसरॉय यांनी हे देशद्रोही कृत्य म्हणून या सर्व नेत्यांना काळ्या पाण्याची सजा करण्याचा ठराव घेतला तेव्हा व्हाइसरॉय कॉन्सिलचा बाबासाहेबानी राजीनामा देऊन निषेध व्यत केला तेव्हा एवढ्या महान विद्वानांचा राजीनामा पाहून गांधी व नेहरूंची सजा कमी करून नेहरूंना नगरच्या तुरुंगात तर गांधी यांना येरवडा पुणे येथे ठेवण्यात आले , जर त्यावेळेस बाबासाहेबानी राजीनामा दिला नस्ता तर स्वातंत्र्याचे चित्र कदाचित वेगळे असते.बाबासाहेबांच्या कणाकणात देशप्रेम भरले होते.
भाषावार प्रांत रचना :१९४८
१९४८ साली त्याचे पुस्तक Maharashtra linguistic province यात त्यांनी स्पष्ट पने भाषावार प्रांतरचनेबाबत आपले विचार स्पष्ट केले आहेत, १९५५ मध्ये फादर अली यांनी एक भाषा एक राज्य हि संकल्पना मांडली तर बाबासाहेबानी एक राज्य एक भाषा हि संकल्पना मांडली त्यामुळे पुढील काळातील भाषा व राज्य राज्य संघर्ष टळला व याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.
भारतीय संविधान :१९५०
बाबासाहेबाना जागतिक राजकारणाचा दांडगा अभ्यास होता व जगात जे काही घडत आहे त्यावर त्यांचे सूक्ष्म लक्ष होते , जगातील सर्व लोकशाहीवादि राष्ट्रांच्या राज्यघटनांचा सूक्ष्म अभ्यास व चांगल्या गोष्टी आत्मसात करून व भारतीय राजकारणात काही मूलभूत बदल करून व त्याद्वारे देशाला मौलिक राज्यघटना अर्पण केली व सर्वगुण संपन्न असे संविधान भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले व म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे रचयिता कार असे म्हणतात
भारतीय संविधानावर स्वातंत्र ,समता ,बंधुता या तत्वांचा परिणाम आहे व हे तत्व घटनाकारांनी बौद्ध धम्मातून घेतले त्यामुळे संविधानावर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो , गुप्त मतदान ,लवचिक संविधान ,व एक व्यक्ती एक मूल्य हे अनेक घटक बौद्ध धम्माच प्रतिनिधित्व करतात. म्हणून राष्ट्र उभारणीत संविधान महत्वाची भूमिका बजावते.
वरील सर्व मुद्यांनवरून बाबासाहेबांचे राष्ट्रउभारणीतील अतुल्य योगदान निर्विवाद स्पष्ट होते पण खालील काही मुद्यांच्या आधारे राष्ट्रउभारणीतील त्यांचे योगदान पाहू ,
१) महिला सशक्तीकरण ,समान अधिकार .
२) RBI स्थापना
३) दामोदर ,हिराकूड,सुरजकुंड प्रकल्प
४) ग्रीड सिस्टिम उपाय योजना
५) मजुरांचे उद्धारकर्ते , कामाचे १२ तासाहून ८ तास केले .
६) थर्मल पावर उत्पादन CTPB स्थापना
७) CWINC केंद्रीय जलसिंचन योजना .
८) जल प्रबंधन विकास
९) बिजली आपूर्ति योजना
१०) कृषी विकास सुधारित अर्थ व्यवस्था .
११) श्रम कल्याण निधी
१२) महागाई भत्ता
१३) भविष्य निधी
१४) मातृत्व लाभ
१५) तलाक अधिनियम
१६) संपत्ती अधिकार
१७) ग्रामीण कामगार अवकाश योजना
१८) कर्मचारी वेतन आयोग
१९) खाणकाम महिला प्रतिबंध
२०) मंत्री - कायदामंत्री ,मजूरमंत्री , ऊर्जा ,जल ,PWB.
राष्ट्रउभारणीतील भारतरत्न बाबासाहेबांचे वरील अतुल्य योगदान कोणीच नाकारणार नाही , या मानवाने पुस्तकासाठी घर बांधलं ते राजगृह व ते घर बांधून पूर्ण झाल्यास बाबासाहेबाना ४० हजारांच कर्ज झालं बाबासाहेब वाटलं असत तर ते पैसे ते वर्गणीतून गोळाही करू शकले असते पण बाबासाहेब हे देणाऱ्या पैकी होते मागणारे नाही , कर्जापाई बाबासाहेब व माईसाहेब ढसाढसा रडले पण समाजाला काही मागितलं नाही उलट समाजाला देत राहिले.
जाताजाता एक प्रसंग जो माईसाहेब आंबेडकरांनी सांगितलं , पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबाना फोन केला फोन वर माईसाहेब आंबेडकर होत्या पंडितजींनी माईसाहेबाना सांगितलं बाबासाहेबाना आम्ही स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनवतोय माईसाहेबानी हा निरोप बाबासाहेबाना दिला बाबासाहेबानी काहीच उत्तर दिल नाही नंतर पुन्हा फोन आला पुन्हा माईसाहेबानी बाबासाहेबाना निरोप दिला व विचारपूस केली तुम्ही प्रस्ताव स्वीकारायला हवा पण त्यावर बाबासाहेब उत्तरले माझी लायकी पंतप्रधान होण्याची आहे मला रबरी शिक्का बनायचं नाही , हे असे स्पष्ट वक्ते बाबासाहेब, बाबासाहेब नेहमी म्हणायचे जेव्हा समाज व देश याबाबत जेव्हा कधी बाजू घेयची मला वेळ आली तर मी पहिले देश निवडेल असे देशभक्त बाबासाहेब सर्वाना रूचतील असे नाही .
त्यांना प्रज्ञा सूर्य म्हंटल जात कारण त्यांनी कधीच भेदभाव केला नाही सूर्या सारखे सर्वाना समान ऊर्जा व प्रकाश देत राहिले.
*बाबासाहेबांच या देशाला सगळ्यात मोठ योगदान हे भारतीय संविधान आहेच तसेच जे बऱ्याच जणांना माहीत असेल /नसेल हे खालील प्रमाणे आहे:-
कामगारांना मिळणाऱ्या प्राथमीक सेवा ह्या फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झाल्या.
*रोजगार बदली- Employment Exchange*
*बाबासाहेब*
*कामगार राज्य विमा- Employees State Insurance-ESI*
*बाबासाहेब*
*कामाचे तास: १२ तासाचे ८ तास- Working Hours 12 Hrs to 8 Hrs*
*बाबासाहेब*
*कामगार संघटनेची मान्यता- Compulsory Recognition for Trade of Union*
*बाबासाहेब*
*महागाई भत्ता- Dearness Allowance-DA*
*बाबासाहेब*
*पगारी सुट्ट्या- Paid Holidays*
*बाबासाहेब*
*आरोग्य विमा- Health Insurance*
*बाबासाहेब*
*कायदेशीर संप अधीकार- Legal Strike Act*
*बाबासाहेब*
*निर्वाह निधी- Provident Fund-PF*
*बाबासाहेब*
*कामगार कल्यान निधी- Labour Welfare Fund*
*बाबासाहेब*
*तांत्रिक प्रशिक्षण योजना- Technical Training Scheme*
*बाबासाहेब*
महत्वाचे देशाला विकसीत करुण प्रगतीकडे नेणारे कार्य:
आजच्या भ्रष्टाचारी नेत्यांना लाजवेल असे
*मध्यवर्तीय जलसिंचन आयोग- Central Irrigation Commission*
*बाबासाहेब*
*अर्थव्यवस्थेची तरतुद- Provision of Finance Commission*
*बाबासाहेब*
*मतदानाचा अधीकार- Right to Vote*
*बाबासाहेब*
*भारतीय सांखीकीक कायदा- Indian Statistical Law*
*बाबासाहेब*
*मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समीती- Central Technical Power Board*
*बाबासाहेब*
*हिराकुड धरण- Hirakud Dam*
*बाबासाहेब*
*दामोदर खोरे प्रकल्प- Damodar Valley Project*
*बाबासाहेब*
*ओरीसा नदी- Orissa River*
*बाबासाहेब*
*भाक्रा-नानगल धरण- Bhakra-Nangal Dam*
*बाबासाहेब*
*सोने नदी प्रकल्प- The Sone River Valley Project*
*बाबासाहेब*
*भारतीय रिझर्व बँक- Reserve Bank of India*
*बाबासाहेब*
*राज्य विभागणी आयोग- State Division Commission*
*बाबासाहेब*
*विद्युत-जोड प्रकल्प- Power Grid System*
*बाबासाहेब*
*नदी जोड प्रकल्प- River Grid System*
*बाबासाहेब*
स्पेशीयल महीलांसाठीच्या ऊन्नती साठी केलेले कार्य:
ज्या आज स्वाभीमानाचं जिवन जगत आहेत.
*पालकत्वाचा अधीकार- Right to Guardianship*
*बाबासाहेब*
*मालमत्तेचा अधीकार- Right to Property*
*बाबासाहेब*
*फार्कतीचा अधीकार- Right to Divorce*
*बाबासाहेब*
*पगारी रजा- Pregnancy Leave/Maternity Benefit Act*
प्रसूती *बाबासाहेब*
*ना स्त्रि..ना पुरुष*
*समान कामाला समान पगार- Equal Pay for Equal Work*
*बाबासाहेब*
*महिला कामगार संरक्षण कायदा- Women Labor Protection Act*
*बाबासाहेब*
भारतीय संविधान आणि महिला सक्षमीकरण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा ह्या गोष्टींमध्ये महिला गुरफटत होत्या त्याच एकमेव कारण होत धार्मिक गुलामगिरी. बाबासाहेबांनी स्त्री मुक्तीसाठी समाजात जनजगृती च काम केलं. तसेच देशातील स्त्रियांची प्रगती होणार नाही तोपर्यत देशाची प्रगती होणार नाही ही ठाम भूमिका हाती घेतली. बाबासाहेबांना माहीत होतं की स्त्रियांच्या सहभागाशिवाय समाज परिवर्तन होऊच शकत नाही त्यामुळे भारतीय राज्यघटनेत पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क स्रियांना भेटावेत ह्या साठी बाबासाहेब आग्रही होते.
आजची महिला खरंच सक्षम आहे का?? ह्याचा विचार केला तर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही उत्तरं भेटतात. त्यातील सकारात्मक गोष्टी घेतल्या तर त्यात बाबासाहेबांचं अमूल्य योगदान आहे. नकारात्मक गोष्टी घेतल्या तर धार्मिक बंधने तुटणार नाहीत तोपर्यंत कोणतीच स्त्री सक्षम होणार नाही.
प्रत्येक क्षेत्रात महिला अभिमानाने वावरताना दिसतात तो अभिमान मला पण आहे पण एका गोष्टीच वाईट खूप वाटतं की त्या महिलांना बाबासाहेबांच्या कष्टाची जाणीव नाही.
आज संविधानिक पद्धतीने आपले हक्क मांडण्यात प्रत्येक महिला पुढे असते पण तेच सगळे मूलभूत हक्क बाबासाहेबांनी दिले त्यांचा विसर पडला आहे. त्यासाठी त्यांनी भारताचे पाहिले कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. हिंदू कोड बील जर जसेच्या तसे संमत झाले असते तर आज निश्चितपणे महिला सक्षमीकरणामधील खूप अडचणी दूर झाल्या असत्या. महिला सुरक्षा यासारखे प्रश्न उभे राहिले नसते. हिंदू कोड बिल हे महिलांसाठी सुरक्षा कवच होत.
बाबसाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला.
9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठ मध्ये एक शोधनिबंध जारी करून भारतीय जात व्यवस्था आणि स्त्रियांवरील बंधने यांचा संबंध उलगडून दाखवला होता. विधवा विवाह, बाल विवाह बंदी, सतीप्रथा, केशवपन, ही सारी बंधने जातीव्यवस्था मूळ आहेत हे दाखवून दिले होते.
बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या चौथ्या भागामध्ये कलम 38 ते 51 मध्ये स्त्री पुरुषांना उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळण्याचा तसेच समान वेतन हक्क दिला .
बाबासाहेबांनी घटनेत नमूद केलेल्या कलम 14 नुसार देशातील सर्व स्त्री पुरुषांस कायद्याने समान ठरवले आणि स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान अधिकार दिले. बाबासाहेबांनी अधिकार (14 ते18) देऊन स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभावास प्रतिबंध केला.
देवदासी आणि मुरुळी पद्धत घटनाबाह्य करून स्त्रियांवर खरंच अनंत उपकार केले आहेत.
भारतीय राज्यघटना लिहताना बाबासाहेबांनी स्त्रीला मूलभूत अधिकार, शिक्षणाचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, मुलांचा अधिकार, व्यवसाय अधिकार, नोकरी अधिकार, प्रवास करण्याचा अधिकार, तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्याचा अधिकार, मताधिकार, निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार, एवढंच काय तर घटस्फोट घेण्याचा अधिकार सुद्धा दिला आहे.
एका गोष्टीची आजपर्यंत खूप खंत वाटत राहिली शाळेच्या वयापासून ते डिग्री च्या शिक्षणापासून ते जॉब पर्यंत बाबासाहेब फक्त माझ्यापुरते मर्यादित राहिले. माझ्या सोबत शिक्षण घेत असलेल्या स्वतःला खूप उच्चवर्णीय समजणाऱ्या मुली स्त्रीया त्यांना कधी जाणीव होईल? बाबासाहेबांनी स्त्रियांना त्यांचा प्रवास फक्त चूल न मूल यांच्या पुरता मर्यादित न ठेवता समान हक्क दिले, स्वातंत्र्य दिले त्यांना बाबासाहेबांची जाणीव होईल का?
The legend......
डॉ बाबासाहेब आंबेडकर
√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....
√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...
√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...
√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....
√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....
√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...
√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....
√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....
√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...
√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...
√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...
√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...
√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...
√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....
√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....
√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....
√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....
√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....
√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...
√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....
√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....
√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}
√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....
√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.
डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट-
वेळ आणि पैसा वाचवा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम
सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .
एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन
सोडून दिले .रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत . मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री ( तल्लीनता ) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा .त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे .एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला . त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले . त्याने घड्याळाकडे बघितले . रात्रीचे तीन वाजत होते . तो म्हणाला , मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का ? अहो, करायलाही काही मर्यादा असते . अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल .ह्यावर बाबासाहेब क्षणभर
पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा,पण माझा जीव भारतातच घुटमळलाय . तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत
आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे .
आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तकात डोळे
खुपसले .तो नुसता बघत राहिला.!The legend......
एकूण 9 भाषेचे ज्ञान आणि 32 डिग्री बाबासाहेबांजवळ होत्या...

रोचक तथ्य
Fact 5: डॉ. बी. आर अम्बेडकर भारतीय संविधान की धारा 370, जो जम्मू और कश्मीर को विशेष दर्जा देता है के खिलाफ थे।
Fact 6: बाबासाहेब अम्बेडकर विदेश जाकर अर्थशास्त्र डॉक्टरेट की डिग्री हासिल करने वाले पहले भारतीय थे।
Fact 7: डॉ. अम्बेडकर बाद के सालों में डायबिटीज से बुरी तरह ग्रस्त थे।
Fact 8: डॉ. अम्बेडकर ही एक मात्र भारतीय हैं जिनकी portrait लन्दन संग्रहालय में कार्ल मार्क्स के साथ लगी हुई है।
Fact 9: इंडियन फ्लैग में अशोक चक्र को जगह देने का श्रेय भी डॉ. अम्बेडकर को जाता है।
Fact 10: B R Ambedkar Labor Member of the Viceroy’s Executive Council के सदस्य थे और उन्ही की वजह से फैक्ट्रियों में कम से कम 12-14 घंटे काम करने का नियम बदल कर सिर्फ 8 घंटे कर दिया गया था।
Fact 11: वो बाबासाहेब ही थे जिन्होंने महिला श्रमिकों के लिए सहायक Maternity Benefit for women Labor, Women Labor welfare fund, Women and Child, Labor Protection Act जैसे कानून बनाए।
Fact 12: Economics का Nobel Prize जीत चुके अर्थशास्त्री प्रो. अमर्त्य सेन डॉ. बी आर अम्बेडकर को अर्थशाश्त्र में अपना पिता मानते हैं।
Fact 13: बेहतर विकास के लिए 50 के दशक में ही बाबासाहेब ने मध्य प्रदेश और बिहार के विभाजन का प्रस्ताव रखा था, पर सन 2000 में जाकर ही इनका विभाजन कर छत्तीसगढ़ और झारखण्ड का गठन किया गया।
Fact 14: बाबासाहेब को किताबें पढने का बड़ा शौक था. माना जाता है कि उनकी पर्सनल लाइब्रेरी दुनिया की सबसे बड़ी व्यक्तिगत लाइब्रेरी थी, जिसमे 50 हज़ार से अधिक पुस्तकें थीं.

0
Answer link
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली, त्यापैकी काही प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
1. भारतीय संविधानाचे शिल्पकार:
- डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
- त्यांनी जगातील विविध संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी एक सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण संविधान तयार केले.
- हे संविधान भारताला एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायPlatform बनवते.
2. सामाजिक समानता आणि अस्पृश्यता निवारण:
- डॉ. आंबेडकरांनी दलित आणि अस्पृश्य लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.
- त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
- त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' आणि 'शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' यांसारख्या संस्थांची स्थापना केली, ज्यायोगे दलितांना सामाजिक आणि राजकीय हक्क प्राप्त झाले.
3. कामगार आणि शेतकरी हिताचे रक्षण:
- डॉ. आंबेडकरांनी कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.
- त्यांनी कामाचे तास कमी करणे, किमान वेतन निश्चित करणे, आणि कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कायदे बनवण्याची मागणी केली.
- त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जमीनदारी प्रथा आणि खोटी बिगर-शेतकी कर्जे रद्द करण्याची वकिली केली.
4. शिक्षण आणि विकास:
- डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि ते सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे यावर जोर दिला.
- त्यांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली, ज्याने अनेक महाविद्यालये आणि शिक्षण संस्था सुरू केल्या.
- त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले आणि त्यांना समान संधी मिळवण्यास मदत केली.
5. जलव्यवस्थापन आणि अर्थशास्त्र:
- डॉ. आंबेडकरांनी जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
- त्यांनी 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' (The Problem of Rupee) नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात भारतीय रुपयाच्या समस्यांवर विचार मांडले आहेत.
- त्यांनी दामोदर खोरे प्रकल्प (Damodar Valley Project) आणि हिराकुड धरणाच्या (Hirakud Dam) निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.