निसर्ग पर्यावरण व्याख्या

निसर्ग म्हणजे नेमके काय आहे?

5 उत्तरे
5 answers

निसर्ग म्हणजे नेमके काय आहे?

5
  निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष यांचा समावेश होतो. नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यत: जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानाचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असला, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजले जाते.

 

  
उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 13290
5
निसर्ग म्हणजे देवाने दिलेली मोठी देणगी आहे.निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष याचा सामावेश होतो नैसर्गिक भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे.
निसर्ग हा आपला मानवाचा मित्र सखा सोबती आहे.जसे कि अनेक अंगांनी फुलणाऱ्या उतरणारा मानवी जीवनात उन्मेष भरणारा हा निसर्ग सतत बदलणारा बदलवणारा प्राणी_पक्ष्यानी बहरलेला हा निसर्ग संवेदना रिझवणारा चांगल्या विचारांना चालना देणारा फक्त देणारा काही  न मागणारा हा निसर्ग
निसर्ग मानवाला आपल्याला जगण्याची उमेद देतो मन प्रसन्न करणारा वाऱ्याबरोबर सुगंध पसरवणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये बासरी वाजवणारा  सुर्य किरणांनी उबदारपणा देणारा आणि चंद्राची शीतलता पसरवणारा हा निसर्ग त्याच कौतुक करावं तेवढं थोडं पाण्याबरोबर वाहणारा आणि पक्ष्यामधुन बोलणारा स्वताची प्रौढी न मिरवणारा तर शांतपणे सहज करणारा
इतका निसर्ग मिळुनही माणुस स्वताला पोरका समजतो तुम्ही निराश झालात उदासीनता आली तरी ते तुम्हाला मन शांत शांत आणि विचार येतो आपल्या जीवनाचा प्रयोजनाचा हा निसर्ग.
या म्हणी प्रमाणे निसर्ग आपल्याला किती देतो आपणही निसर्गाला काही तरी दिले पाहिजे ना जसे निसर्गाचे सुंदर रूप टिकवून ठेवण्यासाठी झाडे तोडण्या ऐवजी नवीन झाडांची लागवड केली पाहिजे त्यामुळे निसर्गाच्या सौदर्यात अजून भर पडेल.
निसर्ग आपल्याला भरपूर काही मानवाला देत असतो
हा असा आहे आपला निसर्ग सुंदर..
उत्तर लिहिले · 25/4/2020
कर्म · 20950
0

निसर्ग: एक व्यापक संकल्पना

निसर्ग म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण. निसर्गात जमीन, हवा, पाणी, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांसारख्या अनेक घटकांचा समावेश होतो.

निसर्गाचे घटक:

  • जैविक घटक: वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव
  • अजैविक घटक: हवा, पाणी, जमीन, खनिजे

निसर्गाचे महत्त्व:

  • निसर्ग आपल्याला अन्न, पाणी, हवा आणि निवारा देतो.
  • निसर्ग पर्यावरणाचा समतोल राखतो.
  • निसर्ग आपल्याला आनंद आणि प्रेरणा देतो.

थोडक्यात, निसर्ग म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आपले सभोवतालचे जग.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

ग्रंथ म्हणजे काय?
शेतमजूर म्हणजे कोण? स्पष्ट करा.
I love you म्हणजे काय?
आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू यांची व्याख्या आणि उदाहरण लिहा?
अनुरूप म्हणजे काय?
कलाकार म्हणजे काय ते सांगा?
अस्ताई चा अर्थ काय?