जात सामाजिक_शास्त्र धर्म

मातंग समाज कोणत्या धर्मात येतो?

2 उत्तरे
2 answers

मातंग समाज कोणत्या धर्मात येतो?

2
मातंग समाज हा SC केटेगरी मध्ये मोडला जातो. म्हणजेच अनुसूचित जाती मध्ये.
उत्तर लिहिले · 30/4/2020
कर्म · 6980
0

मातंग समाज हिंदू धर्मातील एक महत्वाचा समाज आहे.

हिंदू धर्मामध्ये, मातंग समाजाला विशिष्ट स्थान आहे आणि त्यांची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

माझ्या आजोबांच्या 1918शाळेच्या दाखल्यावर माझी खारवी जात नमूद आहे पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतः च्या दाखल्यावर हिंदू- खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या व मुलांच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी आजोबांचा दाखला चालेल का?
मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
कुणबी सर्टिफिकेट कसे काढावे?
अनुसूचित जाती म्हणजे नेमके कोणत्या जाती?
जाधवांचे सोयरे पाहुणे कोणती आडनावे आहेत?
सोलापूरमध्ये उकेडे जाधव नावाचे मराठा लोक राहतात का?
उकेडे जाधव आडनाव असलेले मराठा आहेत का?