गणित कोडे गणितीय समस्या

होम क्वारंटाईन कोडं सोडवा पाहू.. एका राजाच्या १०० राण्या होत्या. १०० राण्यांना ५०० मुलं आणि ७०० मुली होत्या. ७०० मुलींना लग्नानंतर ७५० मुलं झाली आणि ७५० मुली झाल्या. राजाच्या ५०० मुलांना ५८० मुलं आणि ४२० मुली झाल्या. तर राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या किती?

2 उत्तरे
2 answers

होम क्वारंटाईन कोडं सोडवा पाहू.. एका राजाच्या १०० राण्या होत्या. १०० राण्यांना ५०० मुलं आणि ७०० मुली होत्या. ७०० मुलींना लग्नानंतर ७५० मुलं झाली आणि ७५० मुली झाल्या. राजाच्या ५०० मुलांना ५८० मुलं आणि ४२० मुली झाल्या. तर राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या किती?

1
ह्या कोड्यातला राजा एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असल्याने राजाचं कुटुंब १ + राजा राज्य करत असलेल्या राज्याची प्रजा हे सुद्धा या कुटुंबप्रधान राजाचं १ कुटुंब होय. म्हणूनचं १+१ = २ राजाच्या एकूण कुटुंबाची संख्या २ आहे.
उत्तर लिहिले · 28/3/2020
कर्म · 55350
0

या कोड्याचे उत्तर:

  • राण्या: १००
  • मुलं: ५००
  • मुली: ७००
  • मुलींची लग्नानंतर झालेली मुले: ७५०
  • मुलींची लग्नानंतर झालेल्या मुली: ७५०
  • मुलांना झालेली मुले: ५८०
  • मुलांना झालेल्या मुली: ४२०

एकूण संख्या: १०० + ५०० + ७०० + ७५० + ७५० + ५८० + ४२० = ३,७००

म्हणून, राजाच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या ३,७०० आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

ताशी 80 किमी वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आगगाडीला 1.080 कि.मी. लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
एका करंडीत ५ रंगाची फुले आहेत, त्यात २३ सोडून सर्व लाल, २५ सोडून सर्व पांढरी, २२ सोडून सर्व पिवळी, १८ सोडून सर्व निळी, तर २० सोडून सर्व गुलाबी फुले आहेत, तर त्या करंडीत एकूण फुले किती?
एका झाडाला 40 आंबे होते, दोन मित्रांनी ते आंबे घेतले, तर झाडावर किती आंबे उरतील?
एका पार्टीत प्रत्येकाने प्रत्येकाला फक्त एक भेटवस्तू दिली, अशा दिलेल्या भेटवस्तूंची एकूण संख्या 600 आहे, तर पार्टीत किती लोक होते?
राम-रावण कडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज दीड लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपयांचे दूध घेतले?
एकाच कुटुंबातील काही मुले मैदानावर खेळत होती. त्यापैकी प्रत्येक मुलाला जेवढे भाऊ आहेत, तेवढ्याच बहिणी पण आहेत. प्रत्येक मुलीला बहिणींच्या तिप्पट भाऊ आहेत, तर एकूण भावंडे किती?
1 रुपयात 1 केळे मिळतं आणि 3 सालींपासून 1 केळे मोफत मिळतं, तर 21 रुपयांमध्ये तो किती केळी घेऊ शकेल?