गणित
गणितीय समस्या
राम-रावण कडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज दीड लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपयांचे दूध घेतले?
3 उत्तरे
3
answers
राम-रावण कडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज दीड लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपयांचे दूध घेतले?
2
Answer link
राम - रावण 26 जानेवारी 2016 ते 21 मार्च 2016 पर्यंत दिवस 55 दिवस होतात. दिवसा दीड लीटर 47 रुपये प्रमाणे दूध घेतले.
:. 47*55=2585
26 जानेवारी ते 21 मार्च पर्यंत 2585 रुपयाचे दूध घेतले.
:. 47*55=2585
26 जानेवारी ते 21 मार्च पर्यंत 2585 रुपयाचे दूध घेतले.
0
Answer link
०५ जानेवारी
+२९ फेब्रुवारी
+२१ मार्च
____________
५५ दिवस
दीड लिटर दूध = ४७+२३.५=७०.५
याप्रमाणे ७०.५
. ×५५
_________
३८७७.५ रुपये.
+२९ फेब्रुवारी
+२१ मार्च
____________
५५ दिवस
दीड लिटर दूध = ४७+२३.५=७०.५
याप्रमाणे ७०.५
. ×५५
_________
३८७७.५ रुपये.
0
Answer link
श्यामरावांनी राम-रावण कडून 26 जानेवारी 2016 ते 21 मार्च 2016 पर्यंत दूध घेतले. एकूण दिवस काढण्यासाठी:
- जानेवारी 2016 मधील दिवस: 31 - 26 + 1 = 6 दिवस
- फेब्रुवारी 2016 मधील दिवस: 29 दिवस (कारण 2016 हे लीप वर्ष आहे.)
- मार्च 2016 मधील दिवस: 21 दिवस
एकूण दिवस: 6 + 29 + 21 = 56 दिवस
श्यामरावांनी दररोज 1.5 लिटर दूध घेतले.
एका दिवसातील दुधाची किंमत: 1.5 लिटर * 47 रुपये/लिटर = 70.5 रुपये
56 दिवसातील दुधाची एकूण किंमत: 56 दिवस * 70.5 रुपये/दिवस = 3948 रुपये
म्हणून, श्यामरावांनी एकूण ₹ 3948 किंमतीचे दूध घेतले.