संशोधन शोध इतिहास

कागदाचा शोध कोठे लागला?

3 उत्तरे
3 answers

कागदाचा शोध कोठे लागला?

5
पौराणिक इजिप्तमधील लेखनासाठी वापरल्या जाणार्‍या पॅपिरसपासून आंग्ल शब्द 'पेपर' तयार झाला. हा पॅपिरस वनस्पतीपासून निघालेल्या पट्ट्या एकत्र ठोकून बनविला जात असे. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात साधारणतः आजच्या कागदाचा पूर्वज चीनमध्ये निर्माण झाला. या तारखेपूर्वीही त्याच्या वापराचे संकेत मिळतात. कागद निर्मिती ही पौराणिक चीनमधील चार महान शोधांपैकी एक समजली जाते. हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली गेली. चीनने कागदाचा वापर रेशमास स्वस्त व परिणामकारक पर्याय म्हणून केला.
उत्तर लिहिले · 24/3/2020
कर्म · 7285
0
जगात सर्वप्रथम कागदाचा शोध चीन या देशात लागला व जपान या देशात सर्वात जुना मजकूर सापडला.
उत्तर लिहिले · 5/4/2020
कर्म · 90
0

कागदाचा शोध चीनमध्ये लागला.

इ.स.पू. दुसऱ्या शतकात चीनमध्ये कागद तयार करण्यात आला. हान राजघराण्यातील कै लुण (Cai Lun) नावाच्या एका अधिकाऱ्याने 105 AD मध्ये कागद बनवण्याची प्रक्रिया अधिकृतपणे शोधली असे मानले जाते.

त्याने तुतीची झाडे, बांबू आणि तागाचे चिंध्या वापरून लगदा तयार केला आणि त्यापासून कागद बनवला.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

क्रांतीचा शोध कोणी लावला?
एडिसन ने विजेचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा?
एडिसनने विजेचा शोध लावण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा?
वास्को द गामा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता?
जोशेप स्वान कोण होते?
सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी कोण?
चाकाचा शोध मानवाच्या कोणत्या काळात लागला?