2 उत्तरे
2 answers

MPSC, STI साठी बुक लिस्ट मिळेल का?

13
राज्यसेवा पूर्व परीक्षा - पुस्तक सुची
Mpsc Rajyaseva Prelim Books List 2020
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 -पुस्तक सुची

१)इतिहास-
(सर्वात कमी अभ्यास या विषयचा करा.खूप प्रश्न आपण वाचलेल्या पैकी नसतात.एकच पुस्तक वाचा चांगले आणि जेवढे आपल्याला येतील तेवढं प्रश्न इतरांना येतात.त्यामुळे जास्त वाचनाच्या फंदात नाका पडू)
A)नवीन शालेय पाठ्यपुस्तके ४,५,६,७,८,११,१२          
B)प्राचीन  व मध्ययुगीन भारत - Lucent Gk
C)आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे(यापैकी कोणतेही एक)
D)महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे(कोणतेही एक)आता वाचणे नाही झालं तरी काही फरक पडत नाही.मुख्य ला मात्र गरजेचे

(प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.)

२)भूगोल-
A)जुनी शालेय पाठ्यपुस्तके ४,५,६,७,८,९,१०,११,१२
B) Lucent GK: जागतिक भूगोल व इतर संक्षिप्त माहिती यातून वाचून घ्यावी.
C)महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब
D)Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.

3)अर्थशास्त्र–
A) शालेय पाठ्यपुस्तक १०.११.१२ 
B) अर्थशास्त्र-रंजन कोळंबे
C) महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2018-19
D) अर्थशास्त्र part 2-किरण देसले(सर्व योजना करून घ्याव्यात)

४)विज्ञान-
जुनी व नवीन शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०(80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून  संपवण्यावर भर देतो.)
NCERT- 8,9,10 (नाही वाचली तरी चालतात)
सामान्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/कोलते प्रकाशन/(कोणतेही एक ) तुम्हाला ज्यातून वाचायला सोपे वाटते ते पुस्तक घ्या.पाठांतर करावे लागते.प्रश्नाचे स्वरूप तसे आहे.

५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज
A) शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
B)  Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..मराठी मध्ये     पण उपलब्ध आहे. )
C)भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे/तुकाराम जाधव(यापैकी कोणतेही एक)
D)पंचायती राज- प्रशांत कदम

६)पर्यावरण-
A) शालेय पाठ्यपुस्तक ९,१०,११,१२
B) पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
C) Shankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचासोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.

७)चालू  घडामोडी
A) सकाळ वृत्तपत्र  आणि MPSC Express टेलिग्राम चॅनेल वरील चालू घडामोडी संबंधित पोस्ट
B) मासिक :- लोकराज्य /परिक्रमा/
C) सकाळ पेपर वार्षिकी (For Revision )

8) पेपर २: CSAT

A)उतारे:  CSAT सिम्पलीफाइड-डॉ.अजित थोरबोले,(passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा.)  याचा व्यवस्थित सराव केल्यास confidence आल्यावर इतर काही करण्याची गरज नाही:

B)अंकगणित  : इंग्रजीमधील R S Agrrwal केले तर अतिउत्तम
किंवा मराठी मधील अभिनव प्रकाशन
C) बुद्धिमत्ता : इंग्रजीमधीलR S Aggrwal Verbal Non verbal
किंवा मराठीमध्ये अभिनव प्रकाशन



👉" PSI-STI-ASO गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची
. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -१. 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SY BA {HIS 220}
चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )


II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी जुनी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी  ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
४. महाराष्ट्र भूगोल  - सवदी
५. Oxford किंवा नवनीत ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र - महाराष्ट्र
२. भारतीय राज्यव्यवस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
३. पंचायत राज - प्रशांत कदम


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. 9 वी, १० वी क्रमिक,NCERT - 11वी
२. Mrunal.org चे videos on Economy बघण्यासाठी या लिंक वर जा
३. अर्थशास्त्र - रंजन कोळंबे
४.आर्थिक पाहणी -  महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics

V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी जुनी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता
१. RS अग्रवाल किंवा अभिनव प्रकाशन
२. Youtube Video(Study IQ ,exam race, Mahendra Guru ,etc)

VII. चालू घडामोडी
१.  सकाळ + महाराष्ट टाइम्स वृत्तपत्र
२. परिक्रमा मासिक
उत्तर लिहिले · 10/2/2020
कर्म · 16430
0

MPSC STI (State Tax Inspector) परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे:

1. इतिहास:

  • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि ग्रोव्हर
  • महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे

2. भूगोल:

  • महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी
  • भारताचा भूगोल - माजिद हुसेन
  • ॲटलास - ऑक्सफर्ड

3. अर्थशास्त्र:

  • भारतीय अर्थव्यवस्था - रमेश सिंग
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था - देसले

4. राज्यशास्त्र:

  • भारतीय राजव्यवस्था - एम. लक्ष्मीकांत
  • पंचायत राज - किशोर लवटे

5. विज्ञान आणि तंत्रज्ञान:

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान - अनिल Kolte
  • Lucent's General Knowledge

6. चालू घडामोडी:

  • लोकराज्य मासिक
  • योजना मासिक
  • दैनंदिन वृत्तपत्रे

7. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी:

  • गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी - आर. एस. अग्रवाल
  • Fast Track Objective Arithmetic - Rajesh Verma

8. मराठी आणि इंग्रजी व्याकरण:

  • मराठी व्याकरण - बाळशास्त्री endorsement
  • इंग्रजी व्याकरण - Wren and Martin

9. CSAT (पेपर २):

  • CSAT Manual - TMH

10. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका:

  • MPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (combine परीक्षा)

टीप:

  • आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार पुस्तकांची निवड करा.
  • current घडामोडींसाठी नियमित वृत्तपत्रे वाचा.
  • MPSC च्या website वर syllabus तपासा. MPSC
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

वीर नावाचे इंग्रजी स्पेलिंग काय?
वीर - इंग्रजी स्पेलिंग काय?
मराठी व्याकरण मो. रा. वाळंबे?
वर्ग 10 वी चे गणिताचे प्रश्न?
पालकांचे मुख्याध्यापकांना पत्र?
वडीलांचे मुख्याध्यापकांना पत्र?
एक वर्ष गॅप घेऊन डी.एड करू शकतो का?