2 उत्तरे
2
answers
आखाती देश म्हणजे काय?
11
Answer link
आखात (Gulf)म्हणजे तीन बाजूंना जमीनीने वेढलेली आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेली जलीय रचना होय.
खाली एक प्रतिमा दिली आहे त्यावरून आपल्याला कल्पना येईल की आखात म्हणजे नेमकं काय.
आणि ह्या आखताला लागून असलेले देश म्हणजे आखाती देश होय. हे सर्व देश हे पर्शियाच्या आखाताला (Persian Gulf) लागून आहेत.
आखाती देश:
कुवैत
ओमान
सौदी-अरेबिया
संयुक्त अरब अमीरात (युएई)
कतार
बहरैन
ह्या सहा देशांना आखाती देश म्हणून संबोधले जाते.
हे देश Gulf Co-operation council च्या अंतर्गत येतात. Gulf Co-operation council ची स्थापना 1981मध्ये इराक - इराण च्या युद्धावेळी करण्यात आली.

0
Answer link
खाली आखाती देशांची माहिती दिली आहे:
आखाती देश:
आखाती देश म्हणजे पर्शियन खाडीच्या आसपास असलेले देश. ह्या देशांमध्ये खालील देशांचा समावेश होतो:
- सौदी अरेबिया
- इराण
- इराक
- कुवेत
- संयुक्त अरब अमिराती (UAE)
- कतार
- ओमान
- बहरिन
महत्व:
- तेल उत्पादन: हे देश तेल उत्पादनासाठी जगभर ओळखले जातात.
- सामरिक स्थान: ह्या देशांचे स्थान भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
- अर्थव्यवस्था: तेलामुळे या देशांची अर्थव्यवस्था मजबूत आहे.
इतिहास:
या देशांचा इतिहास अनेक वर्षांपासूनचा आहे. येथे अनेक संस्कृती आणि साम्राज्ये होऊन गेली.