दुकान
सरकारी योजना
खरेदी
अर्थव्यवस्था
सार्वजनिक वितरण प्रणाली
शिधापत्रिकेवरून महाराष्ट्रात कुठेही रास्त धान्य दुकानातून धान्य घेता येते का?
3 उत्तरे
3
answers
शिधापत्रिकेवरून महाराष्ट्रात कुठेही रास्त धान्य दुकानातून धान्य घेता येते का?
8
Answer link
हो घेता येते.
1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांमध्ये, "एक देश एक रेशनकार्ड" ची योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत देशाच्या कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार.
म्हणजे कोणत्याही एका केंद्राकडून रेशन घेण्याची सक्ती आता होणार नाही.
तसेच जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना अमलात आणली जाणार आहे.
आत्ता ही योजना या राज्यांमध्ये सुरू झाली आहे -
आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा.

1
Answer link
सरकारने घोषणा केली आहे
पण अजून तरी तसा जी. आर. निघाला नाही
त्यामुळे नाही भेटत.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
0
Answer link
1 जानेवारी 2024 पासून तुम्ही शिधापत्रिकेवरून महाराष्ट्रात कुठेही रास्त धान्य दुकानातून धान्य घेऊ शकता. या योजनेला 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजना असे नाव आहे.
या योजनेमुळे काय होईल:
- तुम्ही कोणत्याही रास्त धान्य दुकानातून धान्य घेऊ शकता.
- तुम्हाला आता एकाच दुकानावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी, तुम्ही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://mahafood.gov.in/
हे पण लक्षात ठेवा:
- तुमचे शिधापत्रक आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला धान्य घेण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (तुमच्या बोटांचे ठसे) द्यावे लागेल.