3 उत्तरे
3
answers
१ स्क्वेअर फूट म्हणजे किती फूट आणि १ ब्रास म्हणजे किती फूट?
21
Answer link
लांबी ×रुंदी यांचे यत्तर जे येईल ते स्वेअर( square ) फूट होय
_________________________
ब्रास हे एकक बांधकाम करतांना वापरले जाते. ब्रास गणितीय पद्धातीने मांडतात. जसे एक डझन म्हणजे १२ तसे एक ब्रास म्हणजे १०० होय.
ब्रास मुख्यत्वे करुन जागेचे क्षेत्रफळ(Sq.ft.) आणि जागेचे घनफळ (CFt.) मध्ये मोजतात.
sq.ft. म्हणजे स्क्वेअर फूट आणि CFt. क्युबिक फूट होय.
*उदाहरणार्थ :*
समजा आपला स्ल्याब(छत) ची जागा आहे ४० बाय ३० ची म्हणजे ४० फूट लांबीत आणि ३० रुंदी. तर त्या जागेचे क्षेत्रफळ होईल ( ४० फूट * ३० फूट ) = १२०० Sq.ft ना...
मग १२००/१०० = १२ ब्रास झाले कारण १०० ब्रास म्हणजे १ ना.. म्हणजे आपण सांगु स्ल्याबचे क्षेत्रफळ १२ ब्रास झाले.
*उदाहरणार्थ :*
समजा एक ट्रक आहे जी ५० बाय २० असुन तिच्या ट्रोलीची खोलता(डेप्थ, Depth) ३ फुट आहे तर त्या ट्रोलीचे घनफळ झाले ( ५० फूट * २० फूट * ३ फूट ) = ३०० क्युबिक फूट CFt.
३०० / १०० = ३ ब्रास.. मग आपण सांगु त्या ट्रालीत एकदम काठोकाठ ३०० क्युबिक फूट किंवा ३ ब्रास वाळु माती मावेल.
*टीप :*
ब्रास फक्त आणि फक्त Sq.Ft. किंवा CFt. वरच मोजतात. जर आपले एकक स्क्वेअर मीटर आहे तर सरळ त्याला १०० ने भागायच नाही. अगोदर Sq.M च Sq. Ft. मध्ये रुपांतर करावे आणि मग १०० ने भागावे.

0
Answer link
तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:
१ स्क्वेअर फूट म्हणजे किती फूट?
१ स्क्वेअर फूट म्हणजे १ फूट लांब आणि १ फूट रुंद असलेला स्क्वेअर (square).
१ ब्रास म्हणजे किती फूट?
१ ब्रास म्हणजे लाकडी घनफळ मोजण्याचे एक माप आहे. १ ब्रास म्हणजे १०० घन फूट (cubic feet) लाकूड.