रंग भौतिकशास्त्र विज्ञान

पांढरा रंग हे किती रंगांचे मिश्रण आहे?

3 उत्तरे
3 answers

पांढरा रंग हे किती रंगांचे मिश्रण आहे?

7
पांढरा रंग -

वैशिष्ट्य हे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा, पिवळा , नारंगी ,तांबडा , हिरवा , पारवा , जांभळा  ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

न्‍युटनच्‍या प्रकाशाच्‍या पृथःकरणात सप्‍तरंग (तांबडा, निळा, नारंगी, पिवळा, हिरवा, पारवा, जांभळा) आहेत. रंगाच्‍या कमी अधिक प्रमाणाच्‍या मिश्रणाने प्रकाशाचा रंग बनलेला आहे असा त्‍याचा अर्थ आहे.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 23/11/2019
कर्म · 19610
3
      पांढरा रंग पांढरा दिसतो, पण पांढरा रंग सर्व रंगांचे मिश्रण आहे. तसेच, पांढरा रंग पांढरा असल्यामुळे शांततेचे प्रतीक आहे.◻️◻️

      ◻️◻️◽◽▫️▫️▫️▫️◽◽◻️◻️
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 13290
0
पांढरा रंग हा अनेक रंगांचे मिश्रण नाही, तर तो एक रंग आहे. जेव्हा प्रकाशामध्ये सर्व रंग (उदाहरणार्थ: लाल, हिरवा, निळा) समान प्रमाणात मिसळतात, तेव्हा आपल्याला पांढरा रंग दिसतो. रंगांच्या दृष्टीने, पांढरा रंग हा मूलभूत रंग नाही, तो रंगांच्या मिश्रणाने तयार होत नाही.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2260

Related Questions

पेशीची व्याख्या काय आहे?
जुन्या म्हणी व जुन्या काही अशा गोष्टी आहेत की त्यांना काही वैज्ञानिक कारणे आहेत, त्या कोणत्या? सर्व माहिती द्या.
वैज्ञानिक कारणांनुसार जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार कोणत्या गोष्टी आहेत?
जगातील सर्वात छोटे फळ कोणते?
भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे?
जम्मू काश्मीर मध्ये कोणती लॅब आहे?
शैवाल व ब्रेड बनविण्यासाठी कशाचा वापर करतात?