2 उत्तरे
2 answers

इंटरसेप्टर व्हेईकल म्हणजे काय?

5
*👉 'इंटरसेप्टर व्हेईकलं' आलं... गाडी न अडवताही वाहनचालकास घरपोच दंडाची पावती*



● महामार्गावरील वाहनांचा वेग व सीटबेल्ट तपासणीसाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर व्हेईकल पोलीस दलात दाखल झाले आहे. चालत्या वाहनाचा वेग कॅमेरात कैद करून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास, तसे निदर्शनास आल्यास संबंधित वाहन चालकास घरपोच दंडाची नोटीस जाणार आहे. 18 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

● भरधाव वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे आणि चारचाकी मध्ये सीट बेल्ट न वापरणे, या कारणांमुळे आपघातामध्ये मरण पावणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या प्रकारावर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी वाहतूक पोलिसांना  इंटरसेप्टर व्हेईकल हे वाहन दिले आहे. या वाहनांमध्ये गाडीची वेगमर्यादा, ब्रिथ एनेलायझर, काळ्या फिल्मची जोडणी मशीन या सुविधा आहेत. हे वाहन राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून फक्त येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणार आहे.
उत्तर लिहिले · 18/11/2019
कर्म · 569245
0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे. 'इंटरसेप्टर व्हेईकल' (Interceptor Vehicle) म्हणजे काय, याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:

इंटरसेप्टर व्हेईकल:

इंटरसेप्टर व्हेईकल हे एक प्रकारचे क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली (Missile Defense System) आहे.

जे शत्रूच्या क्षेपणास्त्रांना (Missiles) हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवते.

Interceptor Vehicle ला 'Aerospace Defense System' किंवा 'Missile Interceptor' असेही म्हणतात.


हे खालीलप्रमाणे कार्य करते:

  • радаром आणि सेन्सर्सच्या मदतीने शत्रूच्या क्षेपणास्त्राचा माग काढला जातो.
  • इंटरसेप्टर व्हेईकल हवेत प्रक्षेपित केले जाते.
  • हे शत्रूच्या क्षेपणास्त्राला वेगाने intercept करते आणि त्याला नष्ट करते.

उदाहरण:

भारताने 'पृथ्वी डिफेन्स व्हेईकल' (Prithvi Defence Vehicle) विकसित केले आहे, जे एक इंटरसेप्टर व्हेईकल आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

सीखो ॲप विषयी माहिती हवी आहे?
फ्रीलान्स युट्युब क्रिएटर?
मोबाईलवर कॉल कॉन्फरन्स कसा करावा?
घराचा उतारा (8अ) ऑनलाइन मिळेल का व कसा?
सॅटेलाईट म्हणजे काय?
माझे आवास प्लस 2024 ह्या ॲपवर सर्वे करण्यास अडचणी येत आहे आणि त्यावर माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींचे आधार नॉट व्हेरीफाईड असे काही प्रॉब्लेम येत आहे, तर मी काय करू शकतो?
घरकुल सर्वे करण्याकरिता फक्त आवास प्लस 2024 ह्या ॲप व्यतिरिक्त दुसरे कोणतेही ॲप नाही का व त्यासाठी काय करावे लागेल?