2 उत्तरे
2 answers

विशुद्ध म्हणजे काय?

1
मराठी शब्दकोशातील विशुद्ध व्याख्या : - विशुद्ध—वि. शुद्ध; स्वच्छ; निर्मळ केलेले; धुतलेले. 'जयजयदेवशुद्धि ।' -ज्ञा १८.७. विशोधित-वि. अत्यंत शुद्ध; पवित्र; स्वच्छ; निर्मळ. [सं.] ॰चक्र-न. (योग) कंठाच्या ठिकाणीं असणारे षट्चक्रांपैकीं एक कमळ. 'कंठी जाणिजे विशुद्ध चक्र । तें षोडशदळ अतिशुभ्र । तेथें प्रतिपत्रीं षोडशस्वर । अकारा- दिक ।' -विउ १.५२. विशुद्धि-स्त्री. १ स्वच्छता. २ शुचिर्भूतपणा; पवित्रता. ३ बिनचूकपणा; निर्दोषता; अचूकपणा; बरोबरपणा.
उत्तर लिहिले · 13/10/2019
कर्म · 590
0

विशुद्ध म्हणजे:

  • भेसळ नसलेले, केवळ एकच घटक असलेले.
  • अत्यंत शुद्ध, निर्मळ.
  • ज्यात काहीही मिसळलेले नाही असे.
  • खरे, अस्सल.

उदाहरणार्थ, "विशुद्ध सोने" म्हणजे २४ कॅरेट सोने, ज्यात इतर धातू मिसळलेले नस्तात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

मिथक संकल्पना व स्वरूप स्पष्ट करा?
बृहन्महाराष्ट्र' ही संज्ञा स्पष्ट करा?
अजातशत्रू म्हणजे काय?
विचाराधीन म्हणजे काय?
नव साहित्याची संकलपणा?
क्षेत्रवीर ही विरोधावली कोणत्या शूरवीरांमध्ये येते?
शम दम म्हणजे काय?