5 उत्तरे
5 answers

आर्थिक पर्यावरण म्हणजे काय माहिती?

3
मायबोलीवर गेल्या काही दिवसांत पर्यावरण ह्या विषयाशी संबंधीत दोन धागे निघाले आणि त्या दोन्ही धाग्यांवरील चर्चेतून बरेच चांगले आणि महत्वपूर्ण मुद्दे समोर आले. मात्र ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या धाग्यावर प्रामुख्याने पर्यावरणस्नेही उपाय आणि त्यांची अंमलबजावणी असा उद्देश होता. मात्र त्यावर काही पोस्ट्स ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे/झालेले प्रश्न ह्यावर होत्या. त्या वाचून वाटलं की ह्या प्रश्नांना मांडण्यासाठी/त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा हवा.
जेव्हा आपण पर्यावरणासंबंधी काही माहिती/चर्चा वाचतो तेव्हा त्यात अनेक संकल्पना, शब्द वापरलेले असतात ज्यांचा अर्थ समजल्यास ती चर्चा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येते. ह्या धाग्याचा उद्देश पर्यावरणासंबंधी संकल्पनांची माहिती, वाचनीय लेख/चर्चा/बातम्या ह्यांचे दुवे, प्रश्न-त्यावर चर्चा/उत्तरे असा आहे. ह्या धाग्याच्या पहिल्या काही पोस्ट्स मध्ये मी अशाच काही संकल्पनांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. मायबोलीकरांनी त्यात आपल्या परीने भर घालावी.
वि.सू. पहिल्या काही पोस्ट्स ह्या थोडक्यात ecology/environmental science 101 असेल. मराठी प्रतिशब्द माहिती नसला तर इंग्रजीत लिहिणार आहे (चुकीचे लिहिण्यापेक्षा). ही माहिती परिपूर्ण नाही. It also may not be a universal truth since there are always exceptions to facts. So consider this as just a primer to the subject/concept/terminology. काही चुकीची माहिती असल्यास मला लगेच सांगा! मी आवश्यक तो बदल करेल
उत्तर लिहिले · 16/10/2019
कर्म · 2955
2
पर्यावरणीय अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचे एक क्षेत्र आहे जे पर्यावरणीय धोरणांच्या आर्थिक प्रभावाचा अभ्यास केला जातो. पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्थेवर पर्यावरणीय धोरणांचे सैद्धांतिक किंवा अनुभवजन्य परिणाम निश्चित करण्यासाठी अभ्यास करतात.
उत्तर लिहिले · 20/8/2021
कर्म · 283280
0

आर्थिक पर्यावरण:

आर्थिक पर्यावरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित घटकांचा आणि परिस्थितीचा समूह, जो व्यवसायांवर परिणाम करतो.

आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये:

  • आर्थिक धोरणे (Economic policies): सरकारची कर धोरणे, व्यापार धोरणे आणि औद्योगिक धोरणे यांचा समावेश होतो.
  • आर्थिक प्रणाली (Economic system): देशाची अर्थव्यवस्था भांडवलशाही, साम्यवादी आहे की मिश्र अर्थव्यवस्था आहे यावर अवलंबून असते.
  • बाजारपेठ आणि स्पर्धा (Market and competition): बाजारपेठेतील स्पर्धा आणि मागणी-पुरवठ्याचे नियम महत्त्वपूर्ण असतात.
  • आर्थिक विकास (Economic development): देशाच्या आर्थिक विकासाचा दर आणि नागरिकांचे उत्पन्न यांचा समावेश होतो.
  • macroeconomic घटक: GDP वाढ, inflation आणि interest दर.

आर्थिक पर्यावरणाचे घटक:

  1. Gross Domestic Product (GDP): GDP म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य.
  2. Inflation (महागाई): महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ.
  3. बचत आणि गुंतवणुकीचे दर: देशातील लोकांची बचत करण्याची आणि गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती.
  4. व्याज दर: बँका आणि वित्तीय संस्था कर्जावर आकारले जाणारे व्याज दर.

आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व:

  • व्यवसायासाठी संधी आणि धोके ओळखण्यास मदत करते.
  • धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त.
  • संसाधनांचे योग्य वाटप करण्यास मदत करते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

बँकेचे व्याज किती मिळते?
D.AD म्हणजे काय?
एक लाख रुपये कशामध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल?
विश्वकर्मा योजनेच्या परीक्षेत्रात येणारे प्रश्न उत्तर कोणते व कशा प्रकारे विचारले जातात?
जल जीवन मिशनच्या इस्टिमेटनुसार कामे कशी असतात?
गाय, म्हैस, शेळी, बकरी जर खूप कमी झाले तर भारत देशाला फरक पडेल का?
६ लाख रुपये bhetle आहेत FD kru ki काय करू?