2 उत्तरे
2
answers
चहाचा शोध कुणी लावला?
11
Answer link
चहाच्या शोधामागे एक रंजक कथा आहे.
चीनमध्ये एका प्रांताचा राजा शेनॉग राज्य करीत होता. तो औषधी वनस्पतींचा खूप अभ्यासू होता.
एकदा दुपारी बागेत विश्रांती घेत असतांना वाऱ्याच्या झुळुकेनं काही पाने त्याच्या पाण्याने भरलेल्या तबकात येऊन पडली. काही वेळाने पाण्याचा रंग बदलला. राजाला कुतूहल वाटले. त्याने ते पाणी पिऊन पाहिले. त्याबरोबर त्याला तरतरी आली. झालं, राजा आपल्या संशोधक वृत्तीनं त्या झाडांच्या मागं लागला, आणि इथूनच चहाचा शोध लागला.
पुढे हे चहाचे पेटंट ब्रिटिशांकडे गेले आणि पाहता पाहता उभा हिंदुस्थान चहामय होऊन गेला.

0
Answer link
चहाचा शोध नक्की कुणी लावला हे निश्चितपणे सांगता येत नाही, तरी ह्या संदर्भात काही प्रचलित कथा आणि मान्यता आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा खालीलप्रमाणे आहे:
चीन: चहाचा शोध चीनमध्ये लागला असे मानले जाते. एका कथेनुसार, शेन्ग नोंग नावाच्या एका चीनी सम्राटाने सुमारे 2737 ईसा पूर्व (BCE) मध्ये उकळलेले पाणी पीत असताना, त्याच्यामध्ये चुकून चहाची पाने पडली आणि त्याला एक नवीन पेय मिळालं, ते म्हणजेच चहा.
याव्यतिरिक्त, चहाच्या उत्पत्तीबद्दल अनेक दंतकथा आणि ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: