भूगोल पृथ्वी

पृथ्वी किती अंशाने कललेली आहे माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

पृथ्वी किती अंशाने कललेली आहे माहिती मिळेल का?

2
पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते, म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.
1
पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षापासून २३.५ अंशांनी कललेली आहे.
उत्तर लिहिले · 4/8/2019
कर्म · 15490
0

पृथ्वी तिच्या कक्षाला 23.5 अंशांनी कललेली आहे. यामुळेच पृथ्वीवर विविध ऋतू येतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

महाराष्ट्रातील खेड्यांच्या वसाहतीचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा?
आदिवासींच्या स्थळ घटकावर थोडक्यात माहिती लिहा?
पृथ्वीचे अंतरंग किती व कोणत्या थरांपासून बनलेले आहे? याविषयी सविस्तर माहिती लिहा.
खारे वारे (Land breeze) आणि मतलई वारे (Sea breeze) संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा?
ज्वालामुखी ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
पृथ्वीचे अंतरंग कोणत्या थरांपासून बनलेले आहे याविषयी सविस्तर माहिती लिहा?
स्थलांतराचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?