संशोधन
इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक उपकरणे
इलेक्ट्रिकल
इलेक्ट्रिसिटी
भौतिकशास्त्र
विज्ञान
वीजेचा शोध कोणी लावला?
2 उत्तरे
2
answers
वीजेचा शोध कोणी लावला?
7
Answer link
आधुनिक युगामध्ये जर विजेचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल अमेरिकेचे बेंजामिन फ्रेंक्लिन. बेंजमिन फ्रांकलीन यांनी विजेचा शोध यासंबंधी काय सिद्धांत व काही छोटे उपकरणे तयार करून ठेवले होते नंतर या सिद्धांतांचा उपयोग करून थॉमस एडिसनने बल्ब चा शोध लावला. आणि संपूर्ण जगामध्ये त्यानंतर विजेच्या स्वरुपात प्रकाश पसरला. पण तुम्ही जर संपूर्ण मानवी इतिहास पाहिला तर आजही बऱ्याच ठिकाणी असे अवशेष आढळतात की तिथे विजेचे अस्तित्व होते. जसे की तुम्ही जर इजिप्तच्या पिरॅमिड मध्ये गेलात तर तिथे त्या काळात वीज होती याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा विजेचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे उत्तर देणे जवळपास अशक्य आहे.
0
Answer link
वीजेचा शोध बेंजामिन फ्रँकलिन यांनी लावला. त्यांनी 1752 मध्ये एक प्रयोग केला, ज्यात त्यांनी पतंग उडवून आकाशातील वीज एका चावीमध्ये उतरवली आणि सिद्ध केले की वीज ही एक नैसर्गिक ऊर्जा आहे.
या प्रयोगातून वीजेचे स्वरूप आणि तिची शक्ती जगाला समजली.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: