UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
नोकरी
स्पर्धा परीक्षा
अधिकारी
प्रशासकीय सेवा
अगदी कमी वयात आय. ए. एस. (IAS) झालेले अधिकारी कोण आहेत?
2 उत्तरे
2
answers
अगदी कमी वयात आय. ए. एस. (IAS) झालेले अधिकारी कोण आहेत?
6
Answer link
*🇮🇳 अगदी लहान वयात आयएएस अधिकारी...*
✌देशातली प्रतिष्ठीत आणि आव्हानाची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले.
*🧭 अन्सार अहम्मद शेख :* 2015 साली आयएएस झालेल्या अन्सार अहम्मद शेखचं. अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत. अन्सार सांगतात, 'माझे वडील दिवसाला 100 ते 150 रुपये कमवायचे. अनेक वेळेला रात्रीचं जेवणही करता यायचं नाही. पण आता मात्र मी आयएएस अधिकारी होऊन माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.' अन्सार शेख हे पश्चिम बंगाल सरकारमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर काम करत आहेत.
*🧭 रोमन सैनी :* रोमन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते देशात 18 वे आले. यूपीएससीचं कोचिंग घ्यायचं असेल तर बराच खर्च होतो. त्यामुळे प्रत्येक जण हा खर्च करू शकत नाही. म्हणूनच ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय रोमन सैनी यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी 2015 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
*🧭 स्वाती मीणा नाइक :* राजस्थानच्या स्वाती मीणा नाइक हिचं. मीणा यांनी 22 व्या वर्षीच आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. 2007 साली ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या स्वाती यांचा देशात 260 वा क्रमांक होता. सध्या त्या मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन सेवेत कार्यरत आहेत.
*🧭 अमृतेश औरंगाबादकर :* अमृतेश औरंगाबादकर यांचाही या तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. अमृतेश यांनी 2011 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशात 10 वा क्रमांक मिळवला होता. पुण्याचे अमृतेश औरंगाबादकर 2012 च्या गुजरात केडरचे अधिकारी आहेत. सध्या वडोदराचे प्रादेशिक आयुक्त आहेत.
*🧭 अंकुर गर्ग :* अंकुर गर्ग हेही देशातले तरुण आयएएस अधिकारी. अंकुर गर्ग यांनी 2002 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ते सर्वात तरुण अधिकारी होते. अंकुर गर्ग हे आआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. सध्या ते हॉवर्ड विद्यापीठाचं पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

0
Answer link
भारतात अगदी कमी वयात आय. ए. एस. (IAS) झालेले काही अधिकारी खालीलप्रमाणे:
- अंसार अहमद शेख: अंसार अहमद शेख हे 2015 मध्ये 21 व्या वर्षी आय. ए. एस. अधिकारी बनले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर 361 वा क्रमांक मिळवला.
- रोमन सैनी: रोमन सैनी यांनी 2013 मध्ये 22 व्या वर्षी आय. ए. एस. परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी एम्स (AIIMS) मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.
- स्वाती मीणा: स्वाती मीणा 2007 मध्ये 22 व्या वर्षी आय. ए. एस. अधिकारी बनल्या. त्या राजस्थान केडरच्या आहेत.
स्रोत: द बेटर इंडिया
स्रोत: नेक्स्ट आय. ए. एस.
स्रोत: फेमिना
हे काही अधिकारी आहेत ज्यांनी अगदी कमी वयात आय. ए. एस. परीक्षेत यश मिळवले.