3 उत्तरे
3 answers

IAS म्हणजे काय?

4
IAS म्हणजे indian administrative services(भारत प्रशासकीय सेवा)
हे एक भारतीय प्रशासकीय सेवेतील पद आहे.
यांची निवड UPSC मार्फत केली जाते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे पद असते,
जिल्ह्यातील प्रशासन, कायदा,सुरक्षा,राखणे अशी बरीच कामे जिल्हाधिकारी या नात्याने त्यांना पार पाडावी लागतात.
उत्तर लिहिले · 14/9/2017
कर्म · 1570
2
IAS या शब्दाचा full form indian administrative services असा होतो.
हे भारतातील class 1 च पद आहे. या पदावर जाण्यासाठी आपल्याला UPSC ही परीक्षा द्यावी लागते.
उत्तर लिहिले · 14/9/2017
कर्म · 22090
0

IAS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service). ही भारत सरकारची एक प्रमुख प्रशासकीय सेवा आहे.

IAS अधिकाऱ्यांची कर्तव्ये:

  • जिल्हा स्तरावर कायदा व सुव्यवस्था राखणे.
  • विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
  • सरकारी धोरणे आणि कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे.
  • महसूल संकलन करणे.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5300

Related Questions

IAS चा फुल फॉर्म काय आहे?
विश्वास नांगरे पाटील यांची पोस्टिंग आयपीएस झाल्यानंतर महाराष्ट्रातच कशी झाली?
अगदी कमी वयात आय. ए. एस. (IAS) झालेले अधिकारी कोण आहेत?
IAS अन्सार शेख सध्या कुठे कार्यरत आहेत?
IAS आणि IPS ह्यांची कामे काय असतात? कोणती पोस्ट उच्च असते? दोघांपैकी पगार कोणाला जास्त असतो? ही पदे कोणत्या पदाखाली काम करतात? ह्या पदाखाली कोणती पदे कामे करतात? आणि IAS व IPS ह्यांचा नोकरीचा कालावधी किती असतो?
प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय?
IAS अन्सार शेख सर कोठे पोस्टिंग आहे?