भूगोल खगोलशास्त्र पृथ्वी तारे

पृथ्वीच्या सर्वात जवळील तारा कोणता?

2 उत्तरे
2 answers

पृथ्वीच्या सर्वात जवळील तारा कोणता?

13
पृथ्वीच्या सर्वात जवळील तारा हा सूर्य आहे,
कारण तुम्हाला वाटत असेल की पृथ्वीच्या
जवळ तर चंद्र आहे, पण चंद्र हा तारा नसून ग्रह
आहे आणि आपल्या सूर्यमालेत एकच तारा
आहे, तो म्हणजे सूर्य. तर आपल्या पृथ्वी जवळील तारा सूर्य आहे.
#####****######***
****
*#*#*#  धन्यवाद  *#*#*#*#
उत्तर लिहिले · 27/6/2019
कर्म · 400
0

पृथ्वीच्या सर्वात जवळील तारा सूर्य आहे.

सूर्य पृथ्वीपासून सुमारे १४९.६ दशलक्ष किलोमीटर (९३ दशलक्ष मैल) अंतरावर आहे.

सूर्याशिवाय, पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी (Proxima Centauri) आहे, जो सुमारे ४.२४६ प्रकाशवर्षे दूर आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 3480

Related Questions

आपल्याकडे रात्री आकाशात दिसणारा ध्रुव तारा दक्षिण गोलार्धातही दिसतो का?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते थोडक्यात लिहा?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय? असल्यास कसा, नसल्यास कसा?
सूर्यानंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता?
सूर्य, चंद्र, तारे आणि निसर्गचक्र यांचा पशुपक्षी व मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते, त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी?
5 मी. 40 सेंमी. लांब असलेल्या तांब्याच्या तारेपासून 18 मि.मी. लांबीचे तुकडे कापून तयार करायचे झाल्यास एकूण किती तुकडे तयार होतील?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय?