घरगुती उपाय
पाणी फिल्टर
पाणी शुद्धीकरण
आरोग्य
घरी फिल्टर नसेल तर पाणी शुद्ध करण्याचे घरगुती उपाय कोणते?
2 उत्तरे
2
answers
घरी फिल्टर नसेल तर पाणी शुद्ध करण्याचे घरगुती उपाय कोणते?
3
Answer link
*💁♂घरी फिल्टर नसेल तर पाणी शुद्ध करण्याचे 'हे' घरगुती उपाय ट्राय करा!*
👍आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर असतातत. पण यातून जेवढ जास्त पाणी शुद्धा होऊन मिळतं, त्यापेक्षा अधिक पाण्याची नासाडी होते. सध्या अशी स्थिती आहे की, थेंब थेंब पाणी वाचवणं गरजेचं आहे. विचार करण्यासारखी बाब ही आहे की, जेव्हा हे पाण्याचे फिल्टर नव्हते, तेव्हा लोक पाणी शुद्ध करण्यासाठी काय उपाय करत होते? तेव्हा पाणी शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जात होते. आज आम्ही तुम्हाला तेच घरगुती उपाय सांगणार आहोत.
*🍀निर्गुंडी -* निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. एका मडक्यात पाणी भरून त्यात निर्गुंडीची पाने ३० मिनिटांसाठी टाकून ठेवा. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो.
*▪निर्मलीच्या बीया -* निर्मली झाडाचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या झाडाच्या बीया बारीक करून पाण्यात टाका. या बीया पाण्यात २ ते ३ तासांसाठी तशाच राहू द्या. याने पाणी शुद्ध होईल.
*🌱शेवग्याच्या शेंगा आणि तुळस -* पाण्याच्या मडक्यात शेवग्याच्या शेंगा आणि तुळशीची काही पाने टाका. हा दूषित पाणी शुद्ध करण्याचा एक चांगला उपाय मानला जातो.
*🍇जांभुळ आणि अर्जुन झाडाची साल -* दूषित पाण्यात जांभुळाच्या आणि अर्जुन झाडाची साल सोबतच काही तुळशीची पाने टाकून रात्रभर ठेवा. सकाळी पाणी गाळून एका भांड्यात भरा. याने पाणी शुद्ध होतं.
*☀सूर्याची किरणे -* दूषित पाणी उन्हात ठेवा. सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे पाण्यातील कीटाणू नष्ट होतात. हे पाणी नंतर पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
*🍋लिंबाचा रस -* नळाचं पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात लिंबाचा रसाचा वापर केला जाऊ शकतो. पाण्यात असलेला बॅक्टेरिया लिंबाच्या रसाने ३० मिनिटात नष्ट होऊ शकतात.

0
Answer link
जर तुमच्या घरी फिल्टर नसेल, तर पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकता:
- उकळणे: पाणी उकळणे हा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. पाण्याला कमीतकमी 10-20 मिनिटे उकळा. यामुळे पाण्यातील जंतू आणि बॅक्टेरिया मरतात.
- गाळणे: स्वच्छ कापडाने पाणी गाळून घ्या. কাপड्यामुळे पाण्यातील कचरा आणि माती निघून जाते.
- सूर्यप्रकाश: पाण्याला स्वच्छ बाटल्यांमध्ये भरून 6 ते 8 तास सूर्यप्रकाशात ठेवा. सूर्यप्रकाशामुळे पाण्यातील हानिकारक जंतू नष्ट होतात.
- तुरटी: तुरटी (Alum) वापरल्याने पाण्यातील माती आणि इतर कण खाली बसतात आणि पाणी स्वच्छ होते.
- क्लोरीनचा वापर: जर पाणी जास्त दूषित असेल, तर पाण्यात क्लोरीनच्या गोळ्या किंवा लिक्विड क्लोरीन मिसळा.
टीप: पाणी शुद्ध करण्यासाठी ह्या उपायांचा वापर करण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता तपासा.