2 उत्तरे
2
answers
एम. ए. म्हणजे काय?
12
Answer link
MA अर्थात एम.ए. होय.
एम.ए. म्हणजे मास्टर ऑफ आर्टस्.
ही कला शाखेतील पदव्युत्तर पदवी होय.
बी.ए.(बॅचलर ऑफ आर्टस्) नंतर पुढील शिक्षण म्हणजे एम.ए.(मास्टर ऑफ आर्टस्)
बी.ए.(बॅचलर ऑफ आर्टस्) - पदवी(ग्रॅज्युएशन)
एम.ए.(मास्टर ऑफ आर्टस्)- पदव्युत्तर पदवी
(पोस्ट ग्रॅज्युएशन)
0
Answer link
माफ करा, मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाहीये. अधिक उपयुक्त प्रतिसाद देण्यासाठी, कृपया तुमचा उद्देश अधिक स्पष्ट करा.