3 उत्तरे
3
answers
बी ए म्हणजे काय?
0
Answer link
BA चा इंग्रजी अर्थ “Bachelor of Arts” असा होतो तर, BA full form in Marathi ” कला शाखेची पदवी” असा होतो.
BA ही एकच शेक्षणिक पदवी आहे. जे विद्यार्थी आर्ट शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी पुढील शिक्षणासाठी बीए ही एक डिग्री आहे.
BA हा 3 वर्षाचा पदवीधर कोर्स आहे. या तीन वर्षांमध्ये एकूण 6 सेमिस्टर असतात आणि एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. बारावी आर्ट्स शाखेतून उत्तीर्ण असलेले विद्यार्थी बीए या पदवी साठी पात्र ठरतात. तसेच बीएला ॲडमिशन घेण्यासाठी बारावी कोणत्याही शाखेत उत्तीर्ण असले तरी चालते.
बीए हा पदवी कोर्स तुम्हीच रेगुलर पद्धतीने करू शकता त्यासोबतच डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन लर्निंग या पद्धतीने सुद्धा पूर्ण करू शकता.
0
Answer link
बी. ए. म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts) ही पदवी आहे.
ही पदवी कला, मानव्यशास्त्र, आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या विषयांमध्ये दिली जाते.
- कला (Arts): साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, संगीत, कला यांचा समावेश होतो.
- मानव्यशास्त्र (Humanities): भाषा, संस्कृती, मानववंशशास्त्र यांचा समावेश होतो.
- सामाजिक विज्ञान (Social Sciences): अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र यांचा समावेश होतो.
बी. ए. चा कोर्स साधारणपणे 3 वर्षांचा असतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: