3 उत्तरे
3
answers
काळीजला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
2
Answer link
काळीज ला मराठी समानार्थी शब्द हृदय आहे. पण काळीज हा शब्दप्रयोग आपण कलेच्या अंगाने उपयोगात आणतो. जसे, काळजाला भिडणे / हात घालणे.
आणि हृदय हे आपण वैज्ञानिक दृष्टीने वापरतो. हृदय एक अवयव आहे.
तसेच,
हार्ट (Heart) हा शब्द दोन प्रकारे इंग्रजीत वापरला जातो. एक ज्यात बदाम आकाराचे हार्ट असा अर्थ अपेक्षित असतो, ज्याचा कलेच्या अंगाने उपयोग होतो. जसे, You stole my heart.
दुसरा वैज्ञानिक दृष्ट्या अवयव (Organ) म्हणून.
त्यामुळे इंग्रजीत काळीज म्हणजे कलेच्या किंवा बोलीभाषेच्या अनुषंगाने लागणारा हार्टचा (Heart) अर्थ घ्यावा.
0
Answer link
काळिजला इंग्रजीमध्ये Liver म्हणतात.
Liver:
- यकृत
- शरीरातील एक महत्वाचा अवयव
अधिक माहितीसाठी: