सरकारी योजना जी एस टी सॉफ्टवेअर अर्थ कर

सरकारतर्फे मोफत जीएसटी सॉफ्टवेअर कोणते?

2 उत्तरे
2 answers

सरकारतर्फे मोफत जीएसटी सॉफ्टवेअर कोणते?

2
*_😍सरकारतर्फे मोफत जीएसटी सॉफ्टवेअर_*


जीएसटी नेटवर्कनं (GSTN)  देशातील व्यापाऱ्यांना मोठी भेट जाहीर केलीय. यामुळे जवळपास ८० लाख व्यापारी मोफत जीएसटी रिटर्न फाईल करू शकणार आहेत. वार्षिक १.५ करोड रुपयांचा व्यापार करणाऱ्या अतिलघु, लघु आणि मध्यम एन्टरप्रायजेसना (MSME) नोंदी आणि बिल बनवण्यासाठीचं सॉफ्टवेअर मोफत देण्याची तयारी दर्शवलीय.

यापूर्वी जीएसटी प्रक्रिया सहज आणि सोपी बनवण्यासाठी आणि त्यामध्ये गती आणण्यासाठी अर्थ मंत्रालयानं जीएसटी रिफंडची मंजुरी आणि प्रोसेसिंग दोन्ही कामं एकाच प्राधिकरणाद्वारे करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर व्यापाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारा रिटर्न एकत्रच मिळणार आहे.

*_📍https://www.gst.gov.in/ या वेबसाईटवरून हे सॉफ्टवेअर व्यापारी आपल्या संगणकात डाऊनलोड करू शकतील._*
उत्तर लिहिले · 30/5/2019
कर्म · 569245
0
मला माफ करा, मला सध्या याची माहिती नाही.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1820

Related Questions

पैमास काय असतो?
मुंबई विक्री कर काय आहे?
इंग्लंडचे नवीन कर धोरण काय आहे, वर्ष २०२५-२६ साठी?
भारताचे आयकर संदर्भात नवीन धोरण काय आहे?
खेळण्यातील कारची विक्री किंमत = करपात्र किंमत?
80G नोंदणी स्वयंसेवी संस्थेसाठी का गरजेची आहे?
एका खरेदी बिलात सीजीएसटीची रक्कम ₹45 दर्शविली आहे, तर एसजीएसटीची रक्कम किती रुपये असेल? का?