भारत भूगोल सामान्य ज्ञान शहर शहरे

भारतातील सात बेटांचे सर्वात मोठे शहर कोणते?

2 उत्तरे
2 answers

भारतातील सात बेटांचे सर्वात मोठे शहर कोणते?

4
🔸मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले  जाते तर ती सात बेटे खालीलप्रमाणे:

1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माजलगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी

या सात  बेटांच्या दरम्यान असलेल्या
उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड
विटा मातीच्या साहाय्याने बुजवून सलग
मुंबई ची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना
"आधुनिक मुंबई चा शिल्पकार"
असे म्हटले जाते.

                      संकलन
              आर.एम.डोईफोडे
           शिक्षण अधिकारी
डाॅ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
*************************************
उत्तर लिहिले · 12/5/2019
कर्म · 16010
0

भारतातील सात बेटांचे सर्वात मोठे शहर मुंबई आहे.

मुंबई शहर सात बेटांवर वसलेले आहे:

  • कुलाबा
  • लहान कुलाबा (ओल्ड वुमन्स आयलंड)
  • माझगाव
  • गिरगाव
  • वरळी
  • कुर्ला
  • साष्टी (salsette island)

मुंबई हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. हे शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1780

Related Questions

शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
स्थानिक काश्मीरमध्ये कोणते शहर वसलेले आहे?
सात बेटांचे शहर कोणते?
बऱ्हाणपूर या शहराला इतिहासात इतके महत्त्व का दिले जाते?
ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो?
महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली कोणती?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे ठिकाण कोणते?