मानसशास्त्र प्रेम आणि आकर्षण

प्रेमात आकर्षण असते की आकर्षणात प्रेम असते ?

प्रेम,

प्रेम म्हनजे काळजी,

जशी आई आपली नेहमी काळजी करते.

आपल्या सर्व भावना ती न सांगताही समजुन घेते.
आपल्याला काय पाहीजे काय नको आहे. हे सर्व गोष्टीचा आधीच आणि कित्येक वेळा विचार करणारी आई म्हनजेच प्रेम म्हनजेच काळजी,

हि गोष्ट मित्र,भाऊ,बहिन आणि ज्यांची आपन खुप काळजी करतो.म्हनजे ते एक प्रकारच प्रेमच आहे.

आता आपन वळु आकर्षनाकडे,
जेव्हा आपन एखाद्याला पाहतो. आनि कधी कधी सतत पाहत राहतो.आणि नेहमी त्याच्याच विचारात राहतो. तेव्हा आपल्याला प्रथमता आकर्षनच असते पण,आपन त्याला प्रेमाच नाव देवुन बसतो.

मग,वारंवार तिला पाहावस वाटन,साधी आेळखही नसतांना बोलन्याचा प्रयत्न करन,किवा तिला ही आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न करन,
हे सर्व लक्षन प्रेमाचे नसुन आकर्षनाचेच आहेत.

मग आपनच आपल्या मनाची अशी समजुत घालुन देतो की माझ तिच्यावर खुप प्रेम आहे,आणि आपल्या गोष्टी खरया करून दाखविन्यासाठी आपन मित्राजवळही सांगायला मागेपुढे पाहत नाही.की मि तिच्या शिवाय जगु शकत नाही,

मग आपन आपली गोष्ट पुढे ढकलण्यासाठी एखादा मध्यस्थी शोधतो.आनि त्या व्यक्तीला विस्वासात घेवुन आपन समोरच्या व्यक्तीला भेटन्याचा बोलन्याचा प्रयत्न करतो.

आणि तिला पाहन्यासाठी बोलन्यासाठी काहीही करतो.म्हनजे वेळ पडली तर आई वडीलांना दुखावताे.
मित्रा बद्दल आपल्या घरच्यांबद्दल त्याला काहीच वाटत नाही.त्यांना तो केव्हाही दुखावतो
तरी सुदधा तो याच भ्रमात असतो की हे प्रेम आहे.

आणि हो,

कदाचित,

त्यांची भेट होईलही.पन ते जास्त काळ टिकणारच नाहि.
कारन ते एकमेकांवर लादलेल नात होत.



नाही मित्रा,
हे फक्त एक आकर्षन आहे.

आता परत सांगतो प्रेम म्हनजे काय?
जेव्हा एक मुलगा आनि एक मुलगी,एकमेकांना चांगल्या प्रकारे आेळखत असेल.एकमेकांचा स्वभाव त्यांना आवडत असेल.एक मेकांच्या प्राँब्लेमस ते जानत असेल.यांच्यातही पहील्यांदा एकमेकांबददल आकर्षनच असत पन,जेव्हा त्यांना एकमेका विषयी काळजी वाटायला लागते.त्यावेळेस त्याच प्रेमात रूपांतर होत.


सरळ सोप्या भाषेत सांगायच म्हटल तर आपन अशा व्यक्तीच्या प्रेमात हमखास पडतो.ज्याला आपन खुप चांगल्या प्रकारे जानतो.
समजतो,
समजुन घेतो.
आणि
चुक बरोबर असल्यास समजावुनही सांगतो,
आणि
समोरचा समजुनहि घेतो.

यालाच निखळ प्रेम म्हनतात


या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

प्रेमात आकर्षण असते की आकर्षणात प्रेम असते ?

Related Questions

मी एका मुलीवर प्रेम करतो पण तिला विचारायची हिम्मत होत नाही. तिच्याकडे नंबर पण आहे पण तिला मेसेज करू शकत नाही. काय करू?
मला एक मुलगी आवडते, पण ती मला हो बोलेल की नाही मला माहीत नाही, मी काय करू?
एक मुलगी आधी माझ्यावर खूप प्रेम करायची, पण तेव्हा मी तिला फक्त मित्र मानले. आणि आता मी तिला विचारले असता, ती म्हणते की तिला कोणावरच प्रेम करायचे नाही. तिला दुसरा कोण आवडतो आहे असे विचारले असता, ती नाही म्हणते. मी काय करू?
माझा एक मित्र आहे जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, पण त्याच अस झाल तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि आता अभ्यास होत नाही, मन ही लागत नाही. तो म्हणतो मी काय करू आणि तिला विसरू शकत नाही आणि तिला काही सांगू शकत नाही, त्याच म्हणणं आहे. याला प्रेम म्हणू का आकर्षण?
माझे एका मुलीवर प्रेम आहे, पण तिचे माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कसे माहिती करू?
मला एक मुलगी आवडते पण ती मला ओळखत नाही, काय करू?
मी एका लग्न झालेल्या बाईच्या प्रेमात पडलो आहे. ती माझ्यासोबत खूप चांगली बोलते, हसते. मला काहीच समजत नाहीये काय करू व ती माझ्यावर प्रेम करते हे कशावरून ओळखू?