प्रेम आणि आकर्षण
0
Answer link
तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करता तिला तुमच्या भावना व्यक्त करण्याची इच्छा आहे, हे खूपच सुंदर आहे. मला समजतंय की तुम्हाला तिला विचारण्याची आणि मेसेज करण्याची भीती वाटते आहे. पण काही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही ही भीती कमी करू शकता आणि আত্মविश्वासाने पुढे जाऊ शकता:
- तयारी करा:
- तुम्ही तिला काय बोलणार आहात, याचे मनातल्या मनात नियोजन करा.
- सुरुवात कशी करायची, हे ठरवा. उदाहरणार्थ, 'हॅलो, कशी आहेस?' अशा साध्या प्रश्नाने सुरुवात करा.
- पहिला मेसेज:
- पहिला मेसेज खूप मोठा किंवा गंभीर नसावा. साधा 'हाय' किंवा 'काय करतेस?' असा मेसेज पाठवा.
- तिच्या उत्तराची वाट बघा आणि मग हळू हळू संवाद वाढवा.
- आत्मविश्वास ठेवा:
- स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे आहात, तेच दाखवा. जास्त दिखावा करू नका.
- विचार करा, जर तिने नकार दिला, तर काय होईल? जगाचा अंत नाही होणार! त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
- संवादाची सुरुवात:
- तिच्या आवडीनिवडी जाणून घ्या.
- तुम्ही तिला कोणत्या कारणाने आवडता, हे समजून घ्या.
- समान आवडीच्या गोष्टींवर चर्चा करा.
- व्यक्त व्हा:
- योग्य वेळ पाहून तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा.
- शक्य असल्यास, प्रत्यक्ष भेटून बोला.
- धैर्य ठेवा:
- निकाल काहीही असो, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
- जर तिने नकार दिला, तर निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.
तुम्हाला खूप शुभेच्छा!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
17
Answer link
ती हो म्हणेल की नाही ह्याची भीती तुम्हाला का वाटावी हा प्रश्न मुळात असला पाहिजे ?
तुम्हाला ती आवडते, तुम्हाला तिला विचारायच आहे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे तसा त्यावर काय उत्तर द्यावे, मुळात उत्तर द्यायलाच पाहिजे की नाही हा निर्णय पण तिचाच राहिलं.
"कर्म किये जा, फल की चिंता ना कर".
अशा वेळेला वस्ट केस म्हणजे एकदम वाईट काय होईल ह्याचा विचार करून चला. आणि त्यानुसार निर्णय घ्या.
प्रत्येकाची एक रेसपेक्ट लेव्हल असते. म्हणुन एकदा नक्कीच व्यवस्थित विचारायच. हो म्हटली तर छान नाहितर तिचा विषय कायमचा सोडावा. मुर्खासारखे मागे लागायचे नाही, परत परत नाही विचारायचा. स्वताःचा सन्मान ठेवायचा आणि चालते व्हायचे.
तिने वेळ मागितला तर द्यावा. पण एकदा नीट व्यवस्थित विचारावेच. आणि परिणामाची काळजी करू नका. कारण तुम्ही विचारले नाही तर तुमचं मन तुम्हालाच खाईल आणि तीच लग्न झालं किंवा तीने कोणा दुसऱ्याला हो सांगितले किंवा ती अगोदरपासुन कोणासोबत असेल तर मग तुम्ही फसणार.
न विचारता फक्त फिलींग ठेवणं म्हणजे गुदमरून मरण्यासारखं असते. ती तुमचा विचार करते की नाही हे तेव्हाच कळुन जाईल.
म्हणुन व्यवस्थित विचारावे. हो तर हो, नाही तर नाही. आणि तीने नाही म्हटलं तर खालील हे वाक्य लक्षात ठेवा.

मी असं गमवलं आहे जे माझं होतं की नाही मला माहित नाही. पण तीने असं गमवलं आहे ते नक्कीच तीच होतं.सकरात्मकता ठेवा.. आयुष्य फार सुंदर आहे :-)
0
Answer link
सोडा ना मग तिचा नाद
दुसरी पटवून टाका
तिला आता असल्या गोष्टीत इंटरेस्ट नशेल
सध्या stady वर फोकस करत असेल
दुसरी पटवून टाका
तिला आता असल्या गोष्टीत इंटरेस्ट नशेल
सध्या stady वर फोकस करत असेल
11
Answer link
तिला का सांगू शकत नाही?
जात पात , गरीब श्रीमंती अश्या गोष्टींकडे आपण मुलं जास्त लक्ष देऊन आपलं प्रेम व्यक्त करायला घाबरतो.
मला सांग तुला हाताला जखम झाली तर त्या मुलीला बघून कळेल , अरेरे किती त्रास होतोय तुला ! ती असं उत्तर देईल . पण तुला पोटात किंवा डोक्यात दुखतंय तर हे कळेल का तिला जो पर्यंत तू सांगणार नाहीस ?
तसंच प्रेम आहे जो पर्यंत तू सांगणारच नाहीस तिला तुझ्या भावना कळणारच नाहीत. कदाचित तु देखील तिला आवडतं असशील. पण तुझ्या न सांगण्याने तू तुझं प्रेम गमावशील.😊
हिम्मत कर मित्रा, ती मुलगीच मला माझी वहिनी म्हणून बघायची आहे .
. #djakshay493

7
Answer link
जर तुमचे म्हणणे खरे असेल तर
तुम्ही आज पासून मोजून 7 दिवस त्या मुलीला भेटणे टाळा. एकत्र आलात तरीही काही न बोलता तेथून काढता पाय घ्या. फोन सुद्धा उचलू नका आणि कोणत्याही whatsapp किंवा मेसेजेस ला रिप्लाय देऊ नका.
त्यामुळे ती गोंधळात पडेल कि याने माझ्या बरोबर अचानक बोलणे फिरणे क टाळतो आहे?
आणि एक आठव्या दिवशी तुम्ही स्वतः तिला पहाटे 5.00 वाजता अचानक कॉफी पिण्यासाठी आमंत्रित करा आणि ती आल्यावर पहिल्यांदा तुमच्या वर खूप चिडेल , भांडेल तेव्हा तिला मधेच थांबूवुन तुम्ही स्पष्ट सांगा कि
नेहमी नेहमी नुसते भेटून बोलण्याचा कंटाळा आलाय मनातले बोलता देखील येत नव्हते म्हणून प्रयत्न केला की तुझ्या पासुन मी लांब राहू शकतो का पण या सात दिवसात तुझ्या शिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते
कुठे मन लागत नाहीये म्हणून काल रात्री खूप विचार केला तेव्हा कळले की माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्या पासून वेगळे होण्याचा विचार सुद्धा करवत नाही
10000% मुलगी तुम्हाला हो म्हणेल.....

5
Answer link
आधी तिच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करा
नंतर तिचे विचार कसे आहेत हे बघा,तिला कोणी दुसरं
आवडते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या प्रत्येक
गोष्टीची काळजी घ्या तिला काय आवडते त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि एक दिवस तिला सांगून टाका.