संबंध प्रेम प्रेम आणि आकर्षण

माझे एका मुलीवर प्रेम आहे, पण तिचे माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कसे माहिती करू?

4 उत्तरे
4 answers

माझे एका मुलीवर प्रेम आहे, पण तिचे माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कसे माहिती करू?

7
जर तुमचे म्हणणे खरे असेल तर 

तुम्ही आज पासून मोजून 7 दिवस त्या मुलीला भेटणे टाळा. एकत्र आलात तरीही काही न बोलता तेथून काढता पाय घ्या. फोन सुद्धा उचलू नका आणि कोणत्याही whatsapp किंवा मेसेजेस ला रिप्लाय देऊ नका. 
त्यामुळे ती गोंधळात पडेल कि याने माझ्या बरोबर अचानक बोलणे फिरणे क टाळतो आहे? 

आणि एक आठव्या दिवशी तुम्ही स्वतः तिला पहाटे  5.00 वाजता अचानक कॉफी पिण्यासाठी आमंत्रित करा आणि ती आल्यावर पहिल्यांदा तुमच्या वर खूप चिडेल , भांडेल तेव्हा तिला मधेच थांबूवुन तुम्ही स्पष्ट सांगा कि 
नेहमी नेहमी नुसते भेटून बोलण्याचा कंटाळा आलाय मनातले बोलता देखील येत नव्हते म्हणून प्रयत्न केला की तुझ्या पासुन मी लांब राहू शकतो का पण या सात दिवसात तुझ्या शिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते 
कुठे मन लागत नाहीये म्हणून काल रात्री खूप विचार केला तेव्हा कळले की माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्या पासून वेगळे होण्याचा विचार सुद्धा करवत नाही 

10000% मुलगी तुम्हाला हो म्हणेल.....
उत्तर लिहिले · 4/2/2018
कर्म · 11275
1
निरस्तर पणे ती मुलगिला विचार
की तुला माझ्यावर प्रेम आहे का?
उत्तर लिहिले · 30/1/2018
कर्म · 40
0

एखाद्या मुलीवर प्रेम आहे आणि तिचे तुमच्यावर प्रेम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही गोष्टी करू शकता:

1. तिच्या वागणुकीचे निरीक्षण करा:

  • ती तुमच्याशी बोलताना आनंदी असते का?
  • ती तुमच्याकडे विशेष लक्ष देते का?
  • ती तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असते का?
  • ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते का?

2. संवाद साधा:

  • तिच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा.
  • तिच्या आवडीनिवडी जाणून घ्या.
  • तुम्ही तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे तिला सांगा.

3. तिच्या भावना जाणून घ्या:

  • तिला तुमच्याबद्दल काय वाटते हे थेट विचारा.
  • तिच्या भावनांचा आदर करा.

4. धीर धरा:

  • प्रेम ही एक प्रक्रिया आहे.
  • निकर्ष काढण्यासाठी वेळ घ्या.

5. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा:

  • निकाल काहीही असो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • स्वतःवर विश्वास ठेवा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही त्या मुलीच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत हे जाणून घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 3260

Related Questions

बायकोला इम्प्रेस करण्यासाठी उपाय?
लग्न जमल्यास मुलीला कॉलवरती काय बोलावे, कोणत्या विषयांवर बोलावे?
मला नातू कधी होईल?
तुम्हाला माहित असलेल्या गुरु शिष्यांच्या जोड्या?
यादव आणि वाडेकर यांच्यात काय नाते आहे?
एक मुलगी होती तीचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण आम्ही लाँग डिस्टन्स मध्ये होतो. पण आता ती माझ्याशी नीट नाही बोलत, मला फोन नाही करत. ती असं वागत आहे मला काही कळेना. माझं पण तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ती असं वागत आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आलंय. मी काय करू? मला काही कळत नाहीये, ती मला सोडून तर नाही देणार ना?
मी लग्नासाठी मुलगी बघायला गेलो होतो. मुलगी स्वभावाला चांगली आहे, पण ती दिसायला तेवढी सुंदर नाहीये. पण तिला मी आवडतो. ती शिक्षण B.Com झालेली आहे. मग मी तिच्याशी लग्न केले पाहिजे का दुसरी बघू?