शिक्षण
शालेय जीवन
class madhe ek navin mulgi ali tich nav 10/10/2000?
मूळ प्रश्न: वर्गात एक नवीन मुलगी आली होती. प्रत्येकजण तिला तिचे नाव विचारत होता, पण तिने तिचे नाव सांगितले नाही. बोर्डवर तिने फक्त एक तारीख लिहिली: 10/10/2000. तिचे नाव काय असेल? (टीप: ज्यांना उत्तर देण्यात येईल, ते एका समूहनावाचे (group name) नाव आहे.)
या प्रश्नाचे उत्तर आहे तिजु...
तिजु नाव कसे ते आपण खालील प्रमाणे सविस्तर उत्तरात वाचू...
हा एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न असून एक कोडं आहे त्याचा आपण तार्किक अर्थ लावू शकतो...
प्रश्नात तारीख १०/१०/२००० या प्रमाणे आहे
तारखेचे आपण विच्छेद करू... आणि वर्णमालेच्या क्रमांकानुसार आकडे धरू...
१० -> J
१० -> j
२० -> t
०० -> काहीच नाही...
यात Jjt असे उत्तर येते.(परंतु हे कोणतेही नाव नाही)..
आता आपण हेच आकडे उलट करून पाहू..
यात ०० हे डबल ओ(oo) सारखे दर्शवत असल्याने आपण त्यांना डबल ओ म्हणून समीकरणात समाविष्ट करू...
उलट आकड्यानुसार,
oo
२०
१०
१०
ootjj (आता हे सुद्धा नाव नाही)...
यात काहीतरी नवीन करून पाहुयात, हे एक कोडे आहे जे आपणास उलगडायचे आहे...
जसे आपण ०० शून्यास सामायिक संख्याशब्द दिसल्यास oo डबल ओ चे स्वरूप दिले तसेच आपण दोन ( j )जे मधील एका जे ला ( i ) आय चे स्वरूप देऊ..
आता पुन्हा तारखे नुसार सरळ मार्गी वर्णमालेच्या क्रम जोडून पाहुयात...
१०
१०
२०
००
(Jitoo) हे नाव आहे पण उत्तर नाही... कारण प्रश्नात मुलीचे नाव विचारले गेले आहे... जितू हे मुलाचे नाव झाले.. यात आपण दुसऱ्या जे ला आय केले आणि दोन शून्यास आपण डबल ओ अर्थात ऊ असे केले..
आता Jitoo या नावास Tijoo तिजु करू...
आपण विचार करत असाल की तिजु हे नाव मधूनच कसे घेतले.. तर मी या आधीही म्हटले आहे की हे एक कोडं आहे... ज्यात तुम्ही एखादे लपलेलं उत्तर कोणत्याही प्रकारे शोधण्याचा प्रयत्न करता त्यासाठी फक्त सामायिक शब्द, ट्रिक्स आणि तर्कता चा वापर करणे गरजेचे असते..
तिजु हे नाव आहे का???
हो तिजु हे नाव आहे.. हे मेल आणि फिमेल या दोहोंची देखील नावे आहेत...
पाच पेक्षा कमी लोकांची तिजु नावाची व्यक्ती आढळुन येतील...
या नावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा...
https://www.names.org/n/tiju/about

1 उत्तर
1
answers
class madhe ek navin mulgi ali tich nav 10/10/2000?
1
Answer link
सांगा उत्तर
क्लास मधे एक नवीन मुलगी आली, सगळ्यानी तिला तिचं नाव विचारले, पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितले नाही, जाताना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली,
१०/ १० / २०००
काय असेल बर तिचं नाव,,,,?* 🤔🤔🤔
Fast
टिप : जो उत्तर देणार त्याचा गृपला डी पी लावला जाणार,