मनोरंजन कोडे कोडी

वर्गात एक नवीन मुलगी आली होती. प्रत्येकजण तिला तिचे नाव विचारत होता, पण तिने तिचे नाव सांगितले नाही. बोर्डवर तिने फक्त एक तारीख लिहिली: 10/10/2000. तिचे नाव काय असेल? (टीप: ज्यांना उत्तर देण्यात येईल, ते एका समूहनावाचे (group name) नाव आहे.)

3 उत्तरे
3 answers

वर्गात एक नवीन मुलगी आली होती. प्रत्येकजण तिला तिचे नाव विचारत होता, पण तिने तिचे नाव सांगितले नाही. बोर्डवर तिने फक्त एक तारीख लिहिली: 10/10/2000. तिचे नाव काय असेल? (टीप: ज्यांना उत्तर देण्यात येईल, ते एका समूहनावाचे (group name) नाव आहे.)

13
या प्रश्नाचे उत्तर आहे तिजु...
तिजु नाव कसे ते आपण खालील प्रमाणे सविस्तर उत्तरात वाचू...

हा एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न असून एक कोडं आहे त्याचा आपण तार्किक अर्थ लावू शकतो...
प्रश्नात तारीख १०/१०/२००० या प्रमाणे आहे
तारखेचे आपण विच्छेद करू... आणि वर्णमालेच्या क्रमांकानुसार आकडे धरू...

१० -> J
१० -> j
२० -> t
०० -> काहीच नाही...
यात Jjt असे उत्तर येते.(परंतु हे कोणतेही नाव नाही)..

आता आपण हेच आकडे उलट करून पाहू..
यात ०० हे डबल ओ(oo) सारखे दर्शवत असल्याने आपण त्यांना डबल ओ म्हणून समीकरणात समाविष्ट करू...

उलट आकड्यानुसार,
oo
२०
१०
१०
ootjj (आता हे सुद्धा नाव नाही)...

यात काहीतरी नवीन करून पाहुयात, हे एक कोडे आहे जे आपणास उलगडायचे आहे...
जसे आपण ०० शून्यास सामायिक संख्याशब्द दिसल्यास oo डबल ओ चे स्वरूप दिले तसेच आपण   दोन ( j )जे मधील एका जे ला ( i ) आय चे स्वरूप देऊ..

आता पुन्हा तारखे नुसार सरळ मार्गी वर्णमालेच्या क्रम जोडून पाहुयात...
१०
१०
२०
००
(Jitoo) हे नाव आहे पण उत्तर नाही... कारण प्रश्नात मुलीचे नाव विचारले गेले आहे... जितू हे मुलाचे नाव झाले.. यात आपण दुसऱ्या जे ला आय केले आणि दोन शून्यास आपण डबल ओ अर्थात असे केले..

आता Jitoo या नावास Tijoo तिजु करू...
आपण विचार करत असाल की तिजु हे नाव मधूनच कसे घेतले.. तर मी या आधीही म्हटले आहे की हे एक कोडं आहे... ज्यात तुम्ही एखादे लपलेलं उत्तर कोणत्याही प्रकारे शोधण्याचा प्रयत्न करता त्यासाठी फक्त सामायिक शब्द, ट्रिक्स आणि तर्कता चा वापर करणे गरजेचे असते..

तिजु हे नाव आहे का???
हो तिजु हे नाव आहे.. हे मेल आणि फिमेल या दोहोंची देखील नावे आहेत...
पाच पेक्षा कमी लोकांची तिजु नावाची व्यक्ती आढळुन येतील...
या नावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा...
https://www.names.org/n/tiju/about
उत्तर लिहिले · 19/4/2019
कर्म · 458580
1
परफेक्ट उत्तर माहीत नाही पण उत्तर 'जोती' पण राहू शकते...
उत्तर लिहिले · 26/4/2019
कर्म · 315
0
उत्तर:

नवीन मुलीने बोर्डवर 10/10/2000 ही तारीख लिहिली.

या तारखेला अक्षरात 'ऑक्टोबर' (October) म्हणतात आणि 'ऑक्टोबर' हे एक समूह आहे.

म्हणून, त्या मुलीचे नाव 'ऑक्टोबर' आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2260

Related Questions

दोन मुली हिंदू आणि मुस्लिम असतात, ड्राइवर त्यांना उडवतो आणि त्या दोघी जणी मरून जातात आणि लगेच जिवंत होतात, तर त्यातली हिंदू कोणती आणि मुस्लिम कोणती? उत्तर द्या.
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत "SUN" = "TVO", तर "MOON" कसे लिहाल?
कोडी म्हणजे काय?
जो वर आहे ते खाली पण आहे, जे खाली आहे ते वर आहे, विसरलात तर बंद नाही होऊ शकत, बंद झालं तर कधी उघड नाही होऊ शकत?
अटांगण पटांगण, जेजुरीचा रान काट नाही कूट नाही बंगला मोठा छान उत्तर काय सांगा?
जरी दातांनी जीभ चावली, सांगा 32 ची कोणी तोडली, सगळी आपलीच मंडळी, मग शब्द कशाला उन्हातून, थोडेसे सॉस मनाने?
आपल्याकडे 20 रुपये आहेत आणि त्या 20 रुपयांमध्ये 20 भांडी घ्यायची आहेत. एक हंडा 5 रुपयांना आहे, एक ताट 1 रुपयाला आहे आणि एक वाटी 0.25 पैशाला आहे, तर 20 रुपयांमध्ये 20 भांडी कशी घेणार?