शरीरसौष्ठव आरोग्य

मला Chest वाढवायचे आहेत काय करु?

तुम्ही चेस्ट वाढवण्यासाठी भरपूर जेवण करा व केळी खा आणि  त्याच प्रमाणात व्यायाम करत जा .व्यायाम मधील तुम्ही dips( सूर्यनमस्कार सारखा व्यायाम जास्त करत जा.

पाय खुर्ची किंवा भिंतीवर ठेऊन हात दोन्ही बाजूने विटांवर ठेवून ( वरती पाय आणि खाली डोके ) करून dips मारा.
निश्चित 100% तुमची छाती फुगणार. आणि रूबाबदार दिसणार.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मला Chest वाढवायचे आहेत काय करु?

Related Questions

सर, नमस्कार. माझे नाव प्रमोद आहे. माझे वय २३ वर्ष आहे. बॉडी वाढवण्यासाठी तसेच पिळदार बनवण्यासाठी माहिती द्या.
भारतीय महिला बॉडीबिल्डर यांची माहिती द्या?
माझी बॉडी वाढत नाही?
1 आठवड्यात बॉडी कशी बनवावी?
फिगर मोठे करण्यासाठी काय करावे?
कोल्हापूरमध्ये लोक शरीर बनवण्यासाठी जातात, नेमके काय असते तिथे कोणी सांगेल का?
माझी उंची खूप आहे पण शरीर नाही, तर माझे शरीर वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा.