2 उत्तरे
2
answers
संगीत या शब्दाचा अर्थ काय?
5
Answer link
गायन, वादन व नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण, संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय. संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीतामधून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदित असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.
0
Answer link
संगीत या शब्दाचा अर्थ लयबद्ध आणि तालबद्ध ध्वनींच्या माध्यमातून भावना, विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.
संगीतामध्ये स्वर, ताल, लय आणि शब्द यांचा वापर केला जातो. हे कला आणि मनोरंजन दोन्हीसाठी महत्त्वाचे आहे.
संगीताचे काही मुख्य प्रकार:
- शास्त्रीय संगीत
- सुगम संगीत
- लोकसंगीत
- चित्रपट संगीत
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: