3 उत्तरे
3
answers
माहिती सेवा पेठ वडगाव हे मध्येच काही लिहायची गरज नाही, मग का लिहिता?
4
Answer link
बरोबर आहे दादा,
पण ती एक मार्केटिंग करण्याची पद्धत आहे.
एखादा वरती त्यांचे नाव न वाचता थेट उत्तर वाचतो,
तेच मध्ये लिहिल्यास ते आपोआप वाचले जाते.
पण ती एक मार्केटिंग करण्याची पद्धत आहे.
एखादा वरती त्यांचे नाव न वाचता थेट उत्तर वाचतो,
तेच मध्ये लिहिल्यास ते आपोआप वाचले जाते.
0
Answer link
हल्ली पोस्ट चोर खूप झालेत.
आमची पोस्ट ते आपल्या नावावर खपवतात.
मध्ये मध्ये नाव घालून सुद्धा हा प्रकार करतात.
मग ते काढायला तेवढी तसदी घेऊदेत त्यांना.
0
Answer link
तुम्ही "माहिती सेवा पेठ वडगाव हे मध्येच काही लिहायची गरज नाही, मग का लिहिता?" असा प्रश्न विचारला आहे. मला तुमचा प्रश्न पूर्णपणे समजला नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकेन.
उदाहरणार्थ, तुम्ही खालीलपैकी काहीतरी विचारत आहात का?
- माहिती सेवा पेठ वडगाव' या नावामध्ये 'मध्येच काही लिहायची गरज नाही' असे का म्हटले जाते?
- माहिती सेवा पेठ वडगाव' या नावात 'मध्येच काही लिहायची गरज नाही' असे कोणी लिहिले आहे का?
- तुम्ही (एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली) 'माहिती सेवा पेठ वडगाव' बद्दल माहिती देताना मध्येच काहीतरी अनावश्यक का लिहिता?
कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकेन.