शिक्षण कायदा

RTE कायद्याची सर्व कलमे सांगा?

2 उत्तरे
2 answers

RTE कायद्याची सर्व कलमे सांगा?

6
*RTE  act ची सर्व कलमे सांगा?*

https://www.uttar.co/question/5c9a17e2331bce3fc0562b12

🌻🖍✏
शिक्षण हक्क कायदा RTE
✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
शीर्षक , कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
अधिकार.
उत्तर लिहिले · 26/3/2019
कर्म · 16010
0

अध्याय १: प्रारंभिक

  1. कलम १: संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ.
  2. कलम २: व्याख्या.

अध्याय २: मोफत आणि सक्तीचे शिक्षण

  1. कलम ३: मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार.
  2. कलम ४: वयानुरूप प्रवेशासाठी विशेष तरतुदी.
  3. कलम ५: शाळेत बदली करण्याचा अधिकार.

अध्याय ३: समुचित सरकार, स्थानिक प्राधिकरण आणि पालकांची कर्तव्ये

  1. कलम ६: शाळा स्थापन करण्याची सरकार आणि स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी.
  2. कलम ७: केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक जबाबदारी.
  3. कलम ८: समुचित सरकारची कर्तव्ये.
  4. कलम ९: स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये.
  5. कलम १०: पालकांची कर्तव्ये.

अध्याय ४: शाळा आणि शिक्षकांचे मानके

  1. कलम ११: पूर्व-शालेय शिक्षण.
  2. कलम १२: शाळांची जबाबदारी आणि कर्तव्ये.
  3. कलम १३: प्रवेश प्रक्रिया.
  4. कलम १४: जन्माचा दाखला.
  5. कलम १५: शाळेतून काढण्यास मनाई.
  6. कलम १६: शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास देण्यास मनाई.
  7. कलम १७: शिक्षकांची नियुक्ती आणि सेवा शर्ती.
  8. कलम १८: शाळांसाठी मान्यता.
  9. कलम १९: शिक्षकांचे मानके आणि प्रमाणके.
  10. कलम २०: अभ्यासक्रम आणि मूल्यांकन प्रक्रिया.
  11. कलम २१: शालेय व्यवस्थापन समिती.
  12. कलम २२: शिक्षक प्रशिक्षण.

अध्याय ५: अभ्यासक्रम आणि प्राथमिक शिक्षणाचे पूर्णत्व

  1. कलम २९: अभ्यासक्रम आणि मूल्यांकन प्रक्रिया.
  2. कलम ३०: परीक्षा आणि प्रमाणपत्र.

अध्याय ६: बालकांच्या हक्कांचे संरक्षण

  1. कलम ३१: बाल हक्क संरक्षण आयोग.
  2. कलम ३२: तक्रार निवारण.

अध्याय ७: इतर

  1. कलम ३३: राष्ट्रीय सल्लागार परिषद.
  2. कलम ३४: राज्य सल्लागार परिषद.
  3. कलम ३५: कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याचा अधिकार.
  4. कलम ३६: खटला भरण्याची पूर्व परवानगी.
  5. कलम ३७: सद्भावनेने केलेल्या कृतींचे संरक्षण.
  6. कलम ३८: नियम बनवण्याचा अधिकार.
अधिक माहितीसाठी आपण पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1780

Related Questions

पुस्तक वाचल्यामुळे मी घडत आहे या विषयावर भाषण?
पुस्तक वाटल्यामुळे मी घडत आहे, याबद्दल भाषण कसे लिहावे?
पुस्तक वाचून मी घडत आहे का?
बोनाफाईट म्हणजे काय?
BNS pdf मिळेल का?
स्वाध्याय लेखन प्रश्न. शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे?
मगध नालंदा विद्यापीठ काय आहे?