शब्द खाद्य शब्दार्थ

आईस्क्रीमसाठी मराठी शब्द कोणता?

4 उत्तरे
4 answers

आईस्क्रीमसाठी मराठी शब्द कोणता?

2
दुग्धबर्फशर्करामिश्रित घनगोल
उत्तर लिहिले · 17/3/2019
कर्म · 3665
0

क्रीम आणि साखर आणि चवदार असलेले गोठलेले मिठाई https://www.shabdkosh.com/mr/translate/icecream/icecream-meaning-in-Marathi-English
उत्तर लिहिले · 17/3/2019
कर्म · 1245
0

आईस्क्रीमसाठी मराठी शब्द 'गोठवलेला खाऊ' किंवा 'बर्फाचा गोळा' आहे.

पर्यायी शब्द:

  • गोठवलेला खाऊ
  • बर्फाचा गोळा
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1680

Related Questions

शेगावच्या कचोरी मागचा नेमका इतिहास काय आहे?
मिसळ चटपटीत, रुचकर, स्वस्त आणि झणझणीत या विषयी जाहिरात लेखन कसे करावे?
राजेशाही खाण्याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा?
गौतमी देशपांडेला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो?
आइस्क्रीमला मराठीत काय म्हणतात?
खवा बाजारपेठ कोठे आहे?
कोल्हापूर मध्ये केक बनवायचे क्लासेस कुठे आहेत?