अंधश्रद्धा शकुन

डोक्यावर पाल पडली तर काय होते ?

शास्त्रानुसार पाल डोक्यावर पडणे हे अशुभ आहे. हे वादविवादाचे संकेत देते. तसेच डोक्याच्या मध्यभागी पडली तर आजारांचे लक्षण मानले जाते.


पाल पुरुषांच्या समोरील अंगावर म्हणजेच पोटावर, छातीवर पडली तर शुभ मानले जाते. तसेच महिलांच्या पाठीमागील अंगावर पडली तर शुभ समजतात. 

गळ्यावर पाल पडल्यास यश मिळते. डाव्या पायावर पडल्यास संपत्ती प्राप्त होते, असे म्हणतात. 

टीप. मला माझ्या माहिती प्रमाणे ही माहिती मी मिळवली आहे ती खरी आहे का खोटी हे मला ही नक्की माहीत नाही तरी zee 24 Tass Marathi news channel var ek news aali hoti tyachi link mi sobat shair करीत आहे

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1135208943170156&id=121903694500691

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

डोक्यावर पाल पडली तर काय होते ?

Related Questions

घरात कावळे येणे शुभ की अशुभ?
जिवंत माणसाला कावळा शिवणे चांगले आहे का वाईट?
पुरुषाच्या उजव्या पायाला पालीचा स्पर्श होणे म्हणजे काय संकेत?
आमच्या घरामध्ये चिमणी घरटे बांधत आहे, हे काही शुभ संकेत आहे का?
वटवाघुळ घरात येणे काय सूचित करते?
जर पाल आपल्या डाव्या पायावर पुढून सरळ आली तर काय होतं?