अंधश्रद्धा प्राणी शकुन पाल

जर पाल आपल्या डाव्या पायावर पुढून सरळ आली तर काय होतं?

2 उत्तरे
2 answers

जर पाल आपल्या डाव्या पायावर पुढून सरळ आली तर काय होतं?

8
काही नाही होणार, थोड्या गुदगुल्या होतील पायाला एवढेच होईल.
उत्तर लिहिले · 24/6/2017
कर्म · 0
0
मला तुमच्या प्रश्नाची नक्की कल्पना नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2200

Related Questions

घरात कावळे येणे शुभ की अशुभ?
जिवंत माणसाला कावळा शिवणे चांगले आहे का वाईट?
पुरुषाच्या उजव्या पायाला पालीचा स्पर्श होणे म्हणजे काय संकेत?
आमच्या घरामध्ये चिमणी घरटे बांधत आहे, हे काही शुभ संकेत आहे का?
वटवाघुळ घरात येणे काय सूचित करते?