अंधश्रद्धा शकुन

जिवंत माणसाला कावळा शिवणे चांगले आहे का वाईट?

4 उत्तरे
4 answers

जिवंत माणसाला कावळा शिवणे चांगले आहे का वाईट?

2
कावळा हा पक्षी आहे, त्याला समजत नाही, पण तुम्ही मनुष्य आहात, तुमच्याकडे बुद्धी आहे.
तुम्हाला सर्व भले-बुरे समजते, फालतूच्या अंधश्रद्धांना बळी पडून दुःखी होऊ नये.
उत्तर लिहिले · 9/1/2021
कर्म · 16390
1
तसे काही नाही. भारतातच अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. बाहेर देशात सगळे प्राणी, पक्षी पाळतात.
उत्तर लिहिले · 8/1/2021
कर्म · 18385
0

जिवंत माणसाला कावळा शिवणे हे चांगले की वाईट हेObjectively सांगणे कठीण आहे, कारण तो एक अंधश्रद्धा (superstition) आहे.

अंधश्रद्धा काय आहे?

  • अंधश्रद्धा म्हणजे कोणतीही गोष्ट तपासून न पाहता, तिच्यावर विश्वास ठेवणे.
  • अंधश्रद्धांचे कोणतेही वैज्ञानिक आधार नसते.

कावळा शिवण्याने काही लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात, तर काही लोक याला महत्व देत नाहीत. त्यामुळे, या गोष्टीकडे व्यक्तिपरत्वे पाहिले जाते.

या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

देवराईचा अंधश्रद्धेशी कसा संबंध येतो ते लिहा?
गोसावी लागणे म्हणजे काय?
कपाळावर दारिद्र्याचा शाप असलेली?
शाप म्हणजे काय?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर चर्चा करा?
अंधश्रद्धा हा एक सामाजिक आजार आहे का?