अंधश्रद्धा सरपटणारे प्राणी शकुन प्राणि शकुन

पुरुषाच्या उजव्या पायाला पालीचा स्पर्श होणे म्हणजे काय संकेत?

2 उत्तरे
2 answers

पुरुषाच्या उजव्या पायाला पालीचा स्पर्श होणे म्हणजे काय संकेत?

4
फक्त हाच की ह्या विशाल निसर्गातील एका जिवाचा दुसऱ्या जीवाला चुकून स्पर्श झाला. माकडाची शेपटी पकडणे, पाल अंगावर पडणे, विशिष्ट पक्षी बघितला, डावा डोळा फडफडणे हे सगळे मनाचे खेळ आहेत, याने आपल्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नाही. धन्यवाद.😊
उत्तर लिहिले · 26/4/2020
कर्म · 47820
0

पुरुषाच्या उजव्या पायाला पालीचा स्पर्श होणे शुभ मानले जाते. यामुळे नशिबाचे दार उघडते आणि উন্নতিরच्या संधी मिळतात.

Disclaimer: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि ती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. यावर कोणताही दावा आम्ही करत नाही.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040