भारत भूगोल नदी नद्या

भारतातील सर्वात लहान नदी कोणती?

3 उत्तरे
3 answers

भारतातील सर्वात लहान नदी कोणती?

3
भारतातील सर्वात लहान नदी आरवरी ही आहे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
उत्तर लिहिले · 7/3/2019
कर्म · 5875
2
भारताच्या राजस्थान राज्यातील अरवरी नदी ही एक छोटी नदी आहे. ही केवळ ९० किमी लांबीची आहे. ही राजस्थानच्या अरवरी जिल्ह्यातुन वाहते.
उत्तर लिहिले · 5/3/2019
कर्म · 5145
0
भारतातील सर्वात लहान नदी अरवरी नदी आहे. * अरवरी नदी राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यामध्ये (Alwar district, Rajasthan) आहे. * या नदीची लांबी फक्त 90 किलोमीटर आहे. अचूकता:
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1620

Related Questions

पृथ्वीतलावर किती तापमान असतं?
भारतात किती तालुके?
महाराष्ट्रातील खेड्यांच्या वसाहतीचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा?
आदिवासींच्या स्थळ घटकावर थोडक्यात माहिती लिहा?
पृथ्वीचे अंतरंग किती व कोणत्या थरांपासून बनलेले आहे? याविषयी सविस्तर माहिती लिहा.
खारे वारे (Land breeze) आणि मतलई वारे (Sea breeze) संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा?
ज्वालामुखी ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?