2 उत्तरे
2
answers
लोणावळ्याला फिरण्यासारखे काय आहे आणि कसे फिरावे?
8
Answer link
पुण्यापासून सुमारे 65 किमी आणि मुंबईपासून 80 कि.मी., सह्याद्रीच्या डोंगरात वसलेले लोणावळा, हे एक सुंदर प्रेक्षणीय थंड हवेचे ठिकाण आहे.
१. भुशी धरम: इ.स. १८६० च्या दशकात इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग अडवण्यासाठी भुशी धरणाची उभारणी करण्यात आली होती परंतु आता ती लोणावळा येथील प्रसिद्ध व गर्दीच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
शुल्क: विनामूल्यव्हिसीटींग टाईम: सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतलोणावळा पासून अंतर: 7 किमीपत्ता: भुशी धरण, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र, ४१०४०१
२. सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय:लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय हे सुनील कंदल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे उत्तम मोम पुतळे आहेत.
प्रवेश शुल्कः 150 प्रति व्यक्तीभेटीची वेळ: सकाळी ९ ते १० पर्यंतलोणावळ्यापासूनचे अंतर: ० किमीपत्ता: ओल्ड मुंबई पुणे हाई, गौतम पार्क सोसायटी, पुणे, महाराष्ट्र ४१०४०१
३.लायन पॉइंट: लायन पॉइंट वर सह्याद्री पर्वतांचे एक लाक्षणिक दृश्य बघायला भेटते.
फोटोग्राफीसाठी उत्तम स्थानप्रवेश: विनामूल्यलोणावळ्यापासूनचे अंतर: १२ किमीपत्ता: लायन पॉईंट, हडको कॉलनी, लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०१
४. कार्ला लेणी: कार्ला लेणी ही भारतात सर्वात बौद्धकालीन लेणी आहे
व्हिसीटींग टाईम: ९ ते ५ वाजेपर्यंतप्रवेश: रु. ५ प्रति व्यक्तीलोणावळ्यापासूनचे अंतर: ११ किमीपत्ता: कार्ला, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र ४१०४०५
५. पवना लेक: पवना लेक हे लोणावळ्यापासून ३५ किलोमीटर दूर असलेले एक सुंदर तलाव आहे. आपण जर लोणावळ्यामधे असाल तर या पवना लेक ला अवश्य भेट द्या.
प्रवेश: विनामूल्यलोणावळ्यापासूनचे अंतर: ३५ किमीपत्ता: पवना लेक, पुणे, महाराष्ट्र ४१०४०१
६.मंकी हील:मंकी हील हा सगळ्यांचाच आवडता पिकनिक स्पॉट आहे. जवळजवळ सगळ्याच ट्रेन ज्या खंडाळ्यावरून पळसदरी ला जातात त्या मंकी हील पॉइंटला ला ट्रेन चे ब्रेक्स चेक करायला थांबतात.
प्रवेश: विनामूल्यलोणावळापासून अंतर: १४ किमी
७. किनारा ढाबा: आपल्या कुटुंबासोबत किव्हा मिंत्रांसोबत मेजवानी करण्यासाठी परिपूर्ण ठिकाण.
लंच व डिनर साठी उत्तम ठिकाणव्हिसीटींग टाईम: सकाळी ११ - रात्री ११:३०लोणावळ्यापासूनचे अंतर: ६ किमीपत्ता: टोल प्लाझा, ओल्ड मुंबई-पुणे हाई, वक्साई, वरोसोली, लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०१
८. लोहगड किल्ला
प्रवेश: विनामूल्यट्रेकिंग साठी योग्य ठिकाणलोणावळा पासून अंतर: १५ किमीपत्ता: लोहागड, लोहगड ट्रक रोड, महाराष्ट्र ४१०४०६
९. एकविरा मंदिर: एकविरा मंदिर हे कार्ला लेणींसमोरील एक टेकडीवर वसलेले आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात.
प्रवेश: विनामूल्यलोणावळ्यापासूनचे अंतर: ९ किमीपत्ता: एकविरा देवी रोड, कार्ला, महाराष्ट्र ४१०४०५
१०. कामशेठ पॅराग्लाइडिंगः तुमहाला जर पॅराग्लाइडिंग ची आवड असेल तर कामशेठ पॅराग्लाइडिंग ला नक्की भेट द्या.
२४९९ ते ५९९९ प्रति व्यक्तीलोणावळ्यापासून अंतर: २० किमी

0
Answer link
लोणावळा हे महाराष्ट्रातील एक सुंदर डोंगराळ ठिकाण आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत आणि कसे फिरायचे याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
लोणावळ्यात फिरण्यासारखी ठिकाणे:
- लोणावळा तलाव: हे एक सुंदर तलाव आहे, जिथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेऊ शकता.
- टायगर पॉईंट: या ठिकाणाहून दऱ्या आणि डोंगरांचे विहंगम दृश्य दिसते. येथे सूर्यास्ताचा अनुभव घेणे खूप आनंददायी असते.
- बुशी डॅम: पावसाळ्यात बुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यावर येथील दृश्य खूप सुंदर दिसते. येथे पायऱ्यांवर बसूनfalls चा आनंद घेता येतो.
- कार्ला लेणी: ही प्राचीन बौद्ध लेणी आहेत, जी डोंगरांमध्ये कोरलेली आहेत. येथे सुंदर कोरीव काम केलेले चैत्यगृह आहे.
- भाजा लेणी: ही देखील प्राचीन लेणी आहेत आणि कार्ले लेण्यांच्या जवळपासच आहेत. येथे 22 रॉक-कट गुंफा आहेत.
- राजमाची किल्ला: हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे. ट्रेकिंगसाठी हे उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरून परिसरातील सुंदर दृश्ये दिसतात.
- Dukes Nose : हे लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण ऍडव्हेंचर आवडणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
लोणावळ्यात कसे फिरावे:
- ट्रेन: मुंबई आणि पुणे येथून लोणावळ्यासाठी नियमित ट्रेन उपलब्ध आहेत.
- बस: मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून लोणावळ्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
- कार: तुम्ही स्वतःच्या कारने किंवा टॅक्सीने लोणावळ्याला जाऊ शकता. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करणे सोपे आहे.
लोणावळ्यात फिरण्यासाठी उपयोगी टिप्स:
- पावसाळ्यात लोणावळ्यातील निसर्गरम्य सौंदर्य अधिक खुलून दिसते, पण या काळात रस्ते निसरडे असू शकतात.
- जर तुम्ही ट्रेकिंगचा विचार करत असाल, तर योग्य तयारी करा आणि आवश्यक उपकरणे सोबत ठेवा.
- लोणावळ्यात राहण्यासाठी बजेटनुसार हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस उपलब्ध आहेत.
- स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.