2 उत्तरे
2 answers

मनुष्याचे शरीरात किती हाडे असतात ?

2
प्रौढ मानवी शरीरात एकुण २०६ अस्थी असतात. त्यांची संख्या व वर्गीकरण पुढीलप्रमाणे:

शाखा: एकुण अस्थी १२०

उर्ध्वशाखा (हात) ३०+३०=६०

प्रगंडास्थी १

अंतःप्रकोष्ठास्थी १

बहिःप्रकोष्ठास्थी १

मणिबंधातील अस्थी ८

हाताच्या पंजातील अस्थी ५

बोटांच्या अस्थी १४

धोशाखा ३०+३०=६०

उर्वस्थी १

जान्वस्थी १

टिबिया १

फिबुला १

घोट्यातील अस्थी ७

पायाच्या पंजातील अस्थी ५

बोटांच्या अस्थी १४

  • पाठीचे मणके २६

ानेतील मणके ७

क्षातील मणके १२

टीभागातील मणके ५

acrum १

occyx १

  • छातीच्या बरगड्या २४
  • अक्षकास्थी २
  • उरोस्थी १
  • स्कॅपुला २
  • भगास्थी २
  • कपालातील अस्थी ८
  • चेह-यातील अस्थी १४
  • कंठातील अस्थी (Hyoid bone) १
  • अंतःकर्णातील अस्थी ३+३=६
उत्तर लिहिले · 26/2/2019
कर्म · 14860
0

माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात.

बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात 300 हाडे असतात. ह्या हाडांमध्ये लहान हाडे असतात. वाढत्या वयानुसार ती हाडे जुळतात आणि त्यांची संख्या 206 होते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2820

Related Questions

पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात हाडे असतात?
मानवाच्या शरीरात किती हाडे असतात?
पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात हाडे किती असतात?