4 उत्तरे
4 answers

पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात हाडे किती असतात?

11
प्रौढ मानवी शरीरात एकुण २०६ अस्थी असतात. त्यांची संख्या व वर्गीकरण पुढीलप्रमाणे:

शाखा: एकुण अस्थी १२०
उर्ध्वशाखा (हात) ३०+३०=६०
प्रगंडास्थी १
अंतःप्रकोष्ठास्थी १
बहिःप्रकोष्ठास्थी १
मणिबंधातील अस्थी ८
हाताच्या पंजातील अस्थी ५
बोटांच्या अस्थी १४
अधोशाखा ३०+३०=६०
उर्वस्थी १
जान्वस्थी १
टिबिया १
फिबुला १
घोट्यातील अस्थी ७
पायाच्या पंजातील अस्थी ५
बोटांच्या अस्थी १४
पाठीचे मणके २६
मानेतील मणके ७
वक्षातील मणके १२
कटीभागातील मणके ५
Sacrum १
Coccyx १
छातीच्या बरगड्या २४
अक्षकास्थी २
उरोस्थी १
स्कॅपुला २
भगास्थी २
कपालातील अस्थी ८
चेह-यातील अस्थी १४
कंठातील अस्थी (Hyoid bone) १
अंतःकर्णातील अस्थी ३+३=६

उत्तर लिहिले · 5/2/2019
कर्म · 35170
0
मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात ३०६ हाडे असतात, परंतु मोठे होईपर्यंत फक्त २०६ हाडे राहतात कारण वाढत्या वयासोबत शरीरातील काही हाडे एकमेकांशी जोडली जातात.
उत्तर लिहिले · 5/2/2019
कर्म · 34255
0
उत्तर:

एका पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात 206 हाडे असतात.

हाडांचा सांगाडा शरीराला आधार देतो आणि महत्वाच्या अवयवांचे संरक्षण करतो. उदाहरणार्थ, कवटी मेंदूचे संरक्षण करते आणि छातीचा पिंजरा हृदय आणि फुफ्फुसांचे संरक्षण करतो.

नवजात बालकांमध्ये 300 पेक्षा जास्त हाडे असतात, कारण काही हाडे वयानुसार एकमेकात विलीन होतात.

अधिक माहितीसाठी हे उपयुक्त ठरू शकते:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440

Related Questions

पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात हाडे असतात?
मानवाच्या शरीरात किती हाडे असतात?
मनुष्याचे शरीरात किती हाडे असतात ?