2 उत्तरे
2
answers
संगीतात राग किती असतात?
9
Answer link
शास्त्रीय संगीतातील विविध रागांचे गुण-विशेष
खास संगीतप्रेमींसाठी काही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
भारतीत शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत. आपण जुन्या गोष्टीमध्ये वाचले आहे की तानसेनने राग गाता गाता पाऊस पाडला वगैरे. अशाच प्रकारे प्रत्येक रागाचे काही खास वैशिष्ट्य आहे. ते पुढे बघूया…..
१. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा
२. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा
३. राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा
४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा
५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग
६. राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा
७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा
८. राग केदार – स्वतःच्या कर्तुर्त्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा
९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा
१०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा
११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग
१२. राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा
१३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे
१४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो
१५. राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा
१६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग
१७. राग गौरी – शुध्द ईच्छा , मर्यादाशिलता , प्रेम , समाधान , उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करणे.

0
Answer link
संगीतात रागांची संख्या निश्चित नाही.
भारतीय शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत आणि त्यांची संख्या वेळोवेळी बदलत असते. काही प्रमुख राग खालीलप्रमाणे:
- मूळ राग (Basic Ragas): भारतीय शास्त्रीय संगीतानुसार, 10 मूळ राग आहेत.
- जनक थाट राग (Parent Scale Ragas): 72 जनक थाट राग आहेत, जे 'मेल' किंवा 'थाट' प्रणालीवर आधारित आहेत.
- उपराग (Derivative Ragas): या रागांची संख्या खूप मोठी आहे, कारण ते मूळ रागांचे मिश्रण करून तयार होतात.
त्यामुळे, रागांची एकूण संख्या सांगणे कठीण आहे, परंतु भारतीय शास्त्रीय संगीतात हजारो राग आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: