2 उत्तरे
2
answers
एकवचनी शब्द ओळखा? 1) नशीब 2) खडे 3) लक्तरे 4) भक्त
4
Answer link
या प्रश्नाचे पर्याय व्याकरणाच्या दृष्टीने जर चुकीचे वाटतात, पण त्यातल्या त्यात यातला 'नशीब' हा शब्द एकवचनी आहे. कारण एकवचन व अनेकवचन हे नाम व सर्वनाम यांच्यासाठी लागू पडतात. म्हणजे खडे, लक्तरे व भक्त हे सगळे नाम किंवा त्याचे उपप्रकार आहेत व ते तिन्हीही अनेकवचनी स्वरूपात तुम्ही वापरू शकता. फक्त नशीब हा शब्दच यातून वेगळा आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर नशीब असेल.
0
Answer link
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे:
1) नशीब
स्पष्टीकरण:
- नशीब हा शब्द एकवचनी आहे.
- खडे (खडा), लक्तरे (लक्तर), आणि भक्त (भक्तगण) हे शब्द अनेकवचनी आहेत.