मद्यपान
आरोग्य
बियर पिन चांगल आहे की वाईट आहे?
मूळ प्रश्न: बिअरचे दुष्परिणाम काय आहेत?
1) बिअर मध्ये जास्त प्रमाणात उष्मांक ( कॅलरी) असतात त्यामुळे वजन वाढते
2) दररोज बिअर पिल्याने लिव्हर चे खूप नुकसान होते कारण त्यात अल्कोहोल असते जे लिव्हरसाठी हानिकारक आहे.
3) दररोज जास्त प्रमाणात बिअर पिल्याने गळ्याचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो त्यामुळे त्याची सवय करू नका.
4) दिवसात 2- 3 ग्लास पेक्षा जास्त बिअर पिल्याने ब्लडप्रेशर वाढू शकते.
5) बिअर पिल्याने ऍसिडिटी व जळजळ होते
6) दीर्घकाळापर्यंत बिअर पिल्याने मेंदूच्या पेशी क्षतिग्रस्त होतात व त्याने कामात लक्ष लागत नाही.

1 उत्तर
1
answers
बियर पिन चांगल आहे की वाईट आहे?
11
Answer link
तसं पहायलं गेलं तर कोणतीही गोष्ट ज्यात अल्कोहोल असतं ती नुकसानकारकच असते.
पण जर ती गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तर त्याचे अनेक फायदेही बघायला मिळतात.
अल्कोहोल असलेल्या अशा अनेक गोष्टींपैकी बिअर सुद्धा योग्य प्रमाणात घेतली तर त्याचे तुम्हाला फायदेही होऊ शकतात.
.
बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं. खासकरून त्या बिअरमध्ये जी फिल्टर केलेली नसते. बिअरमध्ये बी३, बी६ आणि फॉलिक अॅसिड असतं. बी३ मुळे तुटलेल्या पेशींना मोठा फायदा होतो.
बिअरमध्ये खूप सारं फायबर सुद्धा असतं. ते पोटाला आराम देतं आणि ओव्हरइटिंगवर नियंत्रणही मिळवतं.
.
पण शेवटी व्यसन ते व्यसनच.
एकदा लागलं की लागलंच,त्यामुळे न घेतलेलं कधीपन चांगलं.
.
🙏