शब्दाचा अर्थ भाषा

भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय ते सांगून तिची अंगे कशी स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय ते सांगून तिची अंगे कशी स्पष्ट कराल?

20
भाषिक सर्जनशीलता म्हणजे भाषेंमधील नवनिर्मिती.

अंगे-

१)विपुलता
२)लवचिकता किंवा विविधता
३)मौलिकता
४)स्पष्टीकरण, विस्तार व पूर्ती
५)पुर्नव्याख्या
६)समस्या संवेदनक्षमता
७)विशिष्टाचे सामान्यीकरण करण्याची क्षमता
८)अनुभवाचे एकात्म रुपे उभे करण्याची क्षमता.
उत्तर लिहिले · 6/2/2019
कर्म · 4045
15
भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय?

आज, सर्जनशीलता एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकजण सर्जनशील होऊ इच्छित आहे. कारण सर्जनशील लोक बुद्धिमान मानले जातात. तसेच आपली भाषा देखील सर्जनशील असावी. पूर्वी, लोक शक्य तितके योग्यरित्या बोलण्याचा प्रयत्न करत. आज व्यक्तीने शक्य तितक्या कल्पकतेने बोलले पाहिजे. जाहिरात आणि नवीन प्रसारमाध्यमे याची उदाहरणे आहेत. एखादा भाषेला कसे खुलवू शकतो हे ते प्रदर्शित करतात. गेल्या 50 वर्षामध्ये सर्जनशीलतेचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. संशोधन देखील घटनेशी संबंधित आहे. मानसशास्त्रज्ञ, शिक्षक आणि तत्त्वज्ञ सर्जनशील प्रक्रियेचे परीक्षण करत आहेत. सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन तयार करण्याची क्षमता होय. त्यामुळे एक सर्जनशील वक्ता नवीन भाषिक स्वरूप निर्माण करतो. ते शब्द किंवा व्याकरणातील रचना असू शकतात. सर्जनशील भाषेचा अभ्यास करून, भाषातज्ञ भाषा कशी बदलते हे ओळखू शकतात. परंतु सर्वांनाच नवीन भाषिक घटक समजत नाहीत. तुम्हाला सर्जनशील भाषा समजून घेण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. त्याला भाषा कसे कार्ये करते हे माहित असले पाहिजे. आणि भाषिक ज्या जगात राहतो त्या जगाशी तो परिचित असणे आवश्यक आहे. तरच तो त्यांना काय सांगायचे आहे हे समजू शकतो. अल्पवयातील अशिष्ट भाषा याचे एक उदाहरण आहे. लहान मुले आणि तरुण लोक नेहमी नवीन पदांचा शोध लावत असतात. प्रौढांना अनेकदा हे शब्द समजत नाही. आता, अल्पवयातील अपभ्रंश स्पष्ट करणारे शब्दकोष प्रकाशित झाले आहेत. परंतु ते सहसा फक्त एका पिढीनंतर कालबाह्य होतात! तथापि, सर्जनशील भाषा शिकली जाऊ शकते. प्रशिक्षक त्यात अनेक अभ्यासक्रम देतात. नेहमी सर्वात महत्त्वाचा नियम: आपल्या आतील आवाज कार्‍यान्वित करा!

अंगे

(१) विपुलता किंवा प्रवाहित्व

कोणत्याही वस्तूच्या, व्यक्तीच्या, घटनेच्या, परिस्थितीच्या
किंवा विषयाच्या सदर्भात अधिकाधिक कल्पना किंवा विचार
सुचण्याची क्षमता म्हणजे विपुलता किंवा प्रवाहित्व होय. विनासायास
व भराभर कल्पना सुचणे, म्हणजेच सहजता व वेग ही वैशिष्ट्ये
यात अभिप्रेत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या शब्दाला भराभर
प्रतिशब्द किवा तत्सम अर्थ प्रकट करणारे खूप शब्द आठवणे;
एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यासाठी समर्पक विशेषणे वेगाने सुचणे;
एखाद्या दृश्याचे वर्णन करण्यासाठी अनेक उपमा किंवा कल्पनासुचणे; एखादी समस्या किंवा अडचण दूर करण्यासाठी विविध
उपाय सुचणे, इत्यादी.
पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातून सर्जनशीलतेच्या या
घटकाचे सतत दर्शन होत असते. उदाहरणार्थ, “पाश्चिमात्य व
पौर्वात्य संस्कृतीत फरवक काय?' असा प्रश्न त्यांना विचारला असता
ते म्हणाले, “त्यांची द्राक्ष' संस्कृती आहे आमची ‘रुद्राक्ष' संस्कृती

आहे !" किंवा बाबासाहेब पुरंदरे यांचे रूपवर्णन देशस्थी रंगाचा
कावस्थी अंगाचा एक गृहस्थ' असे केले आहे.

(२) लवचीकता, विविधता/वैचित्र्य

अनेक प्रकारच्या कल्पना सुचूनही त्यात जर सारखेपणा
तोचतोचपणा असेल, तर त्यात विविधता किंवा वैचित्र्य हे वैशिष्ट
आढळून येणार नाही. कल्पनाची विविधता व वैचित्र्य हा
सर्जनशीलतेचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. समजा, एखाद्या
व्यक्तीने फुलाला लागू पडणारी अनेक विशेषणे सुचविली : लाल,
पिवळी, पांढरी, जाभळी, हिरवी, निळी, ही सर्व विशेषणे रंग
दर्शविणारी म्हणजे एकाच प्रकारची किंवा जातीची होत. म्हणून त्यात
वैचित्र्य नाही. सुगंधी, नाजूक ही दोन्ही विशेषणे वेगळी वैशिष्ट्ये
दर्शवितात. किंवा आणखी पुढे जाऊन हसरी फुले, दु:खी फुले,
लाजरी फुले अशी विशेषणे वेगळ्या प्रकारच्या गुणांचा बोध
करवितात. यालाच लवचीकता (Flexibility) म्हणतात. एखादा
लेखक आपला आशय स्पष्ट करण्यासाठी वेळोवेळी भिन्न पण खाद्य
पदार्थांच्याच उपमा देत असेल तर त्याच्या अंगी वैचित्र्य हा गुण
नाही असा निष्कर्ष काढावा लागेल.

कोलाज चित्र तयार करताना सर्जनशीलतेचा हा घटक कसी
कार्यरत होता हे आपण पाहिले आहे.

(३) मौलिकता

सामान्यत: कोणाला सुचणार नाती अरी कल्पना मीलि
असते. नावीन्य, असाधारणता, असामान्यतः म्हणजे मील
होय. ज्या कल्पना कोणालाही सुचू शकतात त्या मौलिक उके
एखाद्या कतीच्याअंगी असामान्य कल्पनाशक्ती आहे असे आपण
जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ त्या कल्पना तत्पूर्वी इतर कोणाला
सुचल्या नाहीत, सुचण्याची शक्यता नाही, यावरूनच आपण त्याला
सर्जनशील हे विशेषण बहाल करतो. सांख्यिकीय परिभाषेत बोलायचे
म्हणजे कल्पनेची Fluency जितकी जास्त तितकी Originality
कमी व Fluency जितकी कमी तितकी Originality अधिका
मौलिकता हे सर्जनशीलतेचे प्रधान व सर्वश्रेष्ठ लक्षण होय ।

यामुळे नवा अर्थ, नदा प्रतिसाद सर्जकाकडून मिळत
असतो. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचणे हे त्याच्या
सर्जनशीलतेतील मौलिकतेचे लक्षण आहे. ।

मर्देकर जेव्हा कामगाराचे वर्णन

कभिन्न काळ्या माड्या जेशा पोलादाचा चिरला सम
दणकट देड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग'
असे करतात, तेव्हा यापूर्वी कुणाला न जाणवलेले दोन वस्तूतील
साम्य त्यांना जाणवते व एक नावीन्यपूर्ण उपमा त्यांना सुचते. यम
दंडआणि लोखंड यातील कणखरपणा आणि त्याचबरोबर दंडातील जोश, पिळदारपणा, आवेश, चकाकी या गोष्टीतील साम्य त्यांना
जाणवते. दंडातील सामथ्यं, लवचीकपणा व नागाचे सामथ्यं
यातील साम्यही त्यांना जाणवते.

(४) स्पष्टीकरण, विस्तार किंवा पूर्ती

| एखादी अपूर्ण कल्पना. अर्धवट योजना पूर्ण करणे तपशील

भरणे, समस्यापूर्ती. अर्धवट कविता किवा कथा पूर्ण करणे. अर्धवट
काढलेल्या आकृतीत रंग भरणे, अर्धवट सोडलेला कामाचा
आराखडा आपल्या कल्पनेने पूर्ण करणे. मध्यवर्ती कन्पनेचा विस्तार
करणे, एखाद्या काल्पनिक व्यक्तीची स्वभाववैशिष्ठ्य व त्याच्यावर
आलेला प्रसंग यांचा निर्देश करून तद्नुसार भूमिका वठवायला
लावणे. ही सर्व स्पष्टीकरण किंवा विस्तार क्षमतेचीच वैशिष्ट्ये होत.
नाटकाची संहिता वाचून तिला प्रयोगरूप देणा-या दिग्दर्शकाची
सर्जनशीलता या स्वरूपाची असते. नाटकाच्या संहितेतून सूचित
होणा-या व नाट्यप्रयोगाला रूप टणान्या कोन्या जागा द्वग्दर्शक
आपल्या कल्पनाशक्तीने निर्माण करतो व त्यानुसार रंगकर्मीकडून
अभिनय करवून घेतो.

एक कल्पना देऊन 'कल्पना एक : आविष्कार अनेक
यासारखी एक एकांकिकांची स्पर्धा नाट्यदर्पण या संस्थेतर्फे घेतली
जाते. अशा स्पर्धेमधून सर्जनशीलतेतील विस्तारक्षम घटकाला
आवाहन असते, दगल'. 'घटस्फोट'.'ट्युब बेबी' अशा एखाद्या
विषयावर निरनिराळ्या लेखकांनी लिहिलेल्या एकांकिकांची कथानके..
पात्रे, भाषा ह्यामध्ये जी विविधता आढळते ती प्रत्येकाने आपापल्या
पद्धतीने केलेल्या विषयविस्तागमुळ, सर्जनशीलतेमुळेच.

(५) पुनव्याख्या

ठगविकापेक्षा, रूढ चाकोरीपेक्षा वेगळ्या मार्गाची संकल्पना
सादा करणे, एखाद्या कडव्याची वेगळ्या वृत्तांत रचना करण.
एखाद्या कथेचा शेवट वदलविणे किवा सपूर्ण पुनर्ाचना काण.
एखाद्या विषयाचे वेगळ्या पद्धतीने प्रतिपादन करणे. एखाद्या
भूमिकेचा वेगळा अन्वयार्थ लावण म्हणजे पुनरंचना होय.

*सर्जनश्लता ही रूपांची. विचाराची किंवा कल्पनांची नवी
मांडणी असते. रूप, कल्यना किंवा विचार याचे अनेक पर्याय निर्माण
करून पाहायचे ही आल्हाददायक क्रीडा सर्जनशीलतेमुळे शक्य होते.

तीन क्राड्याच्या या विविध चिना ही सर्जनशीलताच होय.

आचार्य अत्रे यांची 'मुत्लीवाला* ही कविता पुनर्रचचे उत्तम
उदाहरण म्हणता येईल. एका गावात एकदा खूप उंदीर झाले. तेव्हा
एका मुरलीवान्याने गावक-यांना सांगितले, "हजार रुपये द्या, सर्व
उंदीर गावावाहेर नेऊन सोडतो. गावकरी तयार दायाले. मुरत्ीवाल्यान

भाषिक मर्जनशीलता
उत्तर लिहिले · 6/3/2019
कर्म · 845

Related Questions

व्यवहाराची भाषा व्यवहाराची भाषा व साहित्याची भाषा या संकल्पना विशद करा?
कायदेशीर भाषा म्हणजे काय?
व्यवहाराची भाषा आणि साहित्यिक भाषा यांचे या स्वरूप विशद करा?
वयवहाराची भाषा व साहित्याची भाषा?
भाषा आणि विचार यातील संबंध थोडक्यात लिहा?
व्यवहाराची भाषा व साहित्याची भाषा या संकल्पना विशद करा.?
भाषा शिक्षणाची टप्पे कोणते?